Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चव

भ — भृशुंडी, गुरुवार, 07/03/2014 - 18:18
सोडी केशसंभार विखुरला स्तनांवर दृश्य वेड लावी मला नग्न सावळ्या रूपाचे हात वेढले उराशी त्याचे होता युग्मपाश बोटे आतुर धावती तप्त देठांपाशी खोल जाता नाभी-डोही घनदाट होई सृष्टी अंधारात साथ देती तुझे चित्कार चिंब ओल्या पाकळ्यांत होती जिव्हेचेच दंश माझ्या ओठांवर चव तुझ्या अमृताची

प्रतिक्रिया द्या
2175 वाचन

💬 प्रतिसाद (4)
क
कवितानागेश गुरुवार, 07/03/2014 - 18:42 नवीन
गुड वन. :) पण 'चव' ऐवजी कवितेचे नाव नेगळं काहितरी योग्य वाटेल. 'चव' या शब्दावरुन कसलाच बोध होत नाही.
  • Log in or register to post comments
भ
भृशुंडी गुरुवार, 07/03/2014 - 19:48 नवीन
@नाव -पटलं! पण सूचक तरीही परिणामकारक नाव सुचलं नाही. आणि शेवट तसा द्वयर्थी(!) आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
ए
एस गुरुवार, 07/03/2014 - 19:30 नवीन
"बायोलॉजी डिजाईन्ड द डान्स्. टेरर टाइम्ड इट. डिक्टेटेड द रिदम विथ विच देअर बॉडीज् अ‍ॅन्सर्ड इच अदर..." ह्या अजरामर परिच्छेदाची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/04/2014 - 03:47 नवीन
खोल जाता नाभी-डोही घनदाट होई सृष्टी अंधारात साथ देती तुझे चित्कार खल्लास ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- ऐका दाजिबा... :- वैशाली सामंत
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा