Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रिता गाभारा .....

म — मनीषा, Fri, 08/01/2008 - 04:49

प्रतिक्रिया द्या
2945 वाचन

💬 प्रतिसाद (8)
स
सुचेल तसं Fri, 08/01/2008 - 05:31 नवीन
वा वा!!!!! अतिशय सुंदर कविता..... http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 08/01/2008 - 07:41 नवीन
झुकवुनी लाख पाहिले नजरेस मी माझीया । तीर तुझ्या नजरेचा काळजास वेधून गेला । व्वा.. ओळखले नसे कधीही माझ्याच मी जगाला । सौख्याचा क्षण मजला नेहमीच फसवून गेला । मस्तच.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
र
राघव१ Sun, 08/24/2008 - 16:03 नवीन
हीच कडवी विशेष आवडलीत. सुंदर. राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अमोल केळकर Fri, 08/01/2008 - 07:44 नवीन
मस्त कविता आवडली -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 08/02/2008 - 10:49 नवीन
सुचेल-तसं, मदनबाण, अमोल ..........मनापासून आभार
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 08/02/2008 - 14:08 नवीन
मनिषा, फारच सुंदर कविता. वेचियेली मी दुःखेही माझ्या दोहो करांनी। फासा दुर्दैवाचा मज दान देऊन गेला । ओळखले नसे कधीही माझ्याच मी जगाला । सौख्याचा क्षण मजला नेहमीच फसवून गेला । बिपिन.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 08/02/2008 - 15:32 नवीन
अतिशय सुंदर कविता. काही ठिकाणी थोडी लय चुकते आहे. पण शब्दसामर्थ जबरदस्त आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 08/02/2008 - 16:20 नवीन
सर्वच ओळी आवडल्या, सुंदर कविता. अजून येऊ दे अशाच सुंदर शब्द-आशयांची रचना.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा