Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जीवनगाणे

घ — घाटावरचे भट, Fri, 08/01/2008 - 05:00

प्रतिक्रिया द्या
5476 वाचन

💬 प्रतिसाद (16)
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 08/01/2008 - 07:41 नवीन
वा भटांनो !!! नसे वावगे बाळगणे वेडी स्व्प्ने निजहृदयात संभवलेल्या असंभवाचे बीज असे त्या स्वप्नांत 'दुराग्रही हा...दुराग्रही हा' म्हणून स्वतःला हिणवून घेणे खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे क्या बात है ! वा ! संभवलेल्या असंभवाचे ! अशक्य !!! मस्त ! शेवटच्या कडव्यात "स्वप्नांसाठी स्वप्नांसाठी" च्या ऐवजी "स्वप्नांसाठी स्वप्नांमधुनी स्वप्नांनीच जगत राहाणे" हे अधिक छान वाटेल. येऊ द्या,आणखी !! - सर्किट
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 08/01/2008 - 13:32 नवीन
आवडले तुमचे जीवनगाणे. कुठेकुठे यतिभंग नि छंदहि भंग होतसे, लक्ष असूदे...
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sat, 08/02/2008 - 06:44 नवीन
यतिभंग म्हणजे काय? माफी करा हं, पन आमचं याकरन जरा कच्चं है... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... रितु आयी सावन की, रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ल
लिखाळ Fri, 08/01/2008 - 13:40 नवीन
मस्तच कविता ! संभवलेल्या असंभवाचे बीज असे त्या स्वप्नांत... कारण असती स्वप्नपूर्तीचे दोनच क्षणही अनमोल... होई तृप्तीच्या दो श्वासांनी सुरेल माझे जीवनगाणे... आवडली. शेवटच्या कडव्यात "स्वप्नांसाठी स्वप्नांसाठी" च्या ऐवजी "स्वप्नांसाठी स्वप्नांमधुनी स्वप्नांनीच जगत राहाणे" हे अधिक छान वाटेल. सर्किट यांच्या या मताची सहमत नाही. भटांना स्वप्नांसाठीच फक्त जगत राहणे (वास्तवात) असे म्हणायचे असावे असे वाटले. बाकी मला फक्त अर्थ समजतो..वृत्त वगैरे नाही..त्यामुळे सर्किट यांनी जर वैल सूचना वृत्त-छंद डोळ्यासमोर ठेवून केली असेल तर ... --लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 08/01/2008 - 19:45 नवीन
सर्किट यांच्या या मताची सहमत नाही. भटांना स्वप्नांसाठीच फक्त जगत राहणे (वास्तवात) असे म्हणायचे असावे असे वाटले. बाकी मला फक्त अर्थ समजतो..वृत्त वगैरे नाही..त्यामुळे सर्किट यांनी जर वैल सूचना वृत्त-छंद डोळ्यासमोर ठेवून केली असेल तर ... नाही. वरील सूचना शब्दांसाठी केलेली आहे. ही तिहाई पेटीवर छान वाटते, कवितेत नाही. - (सूचक) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
घ
घाटावरचे भट Sat, 08/02/2008 - 03:11 नवीन
सर्किटराव, तिहाईबद्दल सांगायचं तर ही कविता मी बर्‍याच काळापूर्वी आमच्या कॉलेजच्या एका नाटकासाठी लिहिली होती (खरं तर ते नाटकच लिहिलं होतं, आय वॉज् द को-ऑथर यु सी :-S)...त्या नाटकात ज्या प्रसंगात ही कविता होती, तिकडे ही तिहाई आमच्या नायकाच्या जोशपूर्ण भाषणात बरी वाटली होती. इथे ती संदर्भ सोडोनि आल्याने विचित्र वाटतीये... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... रितु आयी सावन की, रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 08/04/2008 - 02:40 नवीन
कविता, संवाद, आणि बरेच काही, संदर्भ सोडून आल्यास समजा विचित्र वाटत असतील, तर त्यांची स्टेयिंग पॉवर फारशी नाही, हे समजावे. असो, - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
ल
लिखाळ Sat, 08/02/2008 - 11:42 नवीन
नाही. वरील सूचना शब्दांसाठी केलेली आहे. ही तिहाई पेटीवर छान वाटते, कवितेत नाही. हा हा.. असे होय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
म
मनस्वी Fri, 08/01/2008 - 14:16 नवीन
परिणामांची ना करिता पर्वा संग्रामी लढत राहाणे खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे मस्त हो भट काका मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 08/01/2008 - 17:31 नवीन
अतिशय आशावादी कविता रौद्रभयंकर महाप्रवाही अस्तित्वाला झोकून देणे ओबडधोबड अन काटेरी वाटेवरती चालत जाणे परिणामांची ना करिता पर्वा संग्रामी लढत राहाणे खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे खूपच सुंदर... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 08/01/2008 - 17:41 नवीन
भटराव, अजून येऊदेत!! चतुरंग
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 08/02/2008 - 04:13 नवीन
संघर्ष नसे चुकलेला जगती परमश्रेष्ठ परमेशालाही कधी जगाशी कधी स्वतःशी समरकाल हा येतच राही ईर्ष्येने होण्याच्या विजयी क्षणक्षण कणकण झिजत राहाणे खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे छान! छान!! "कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो, हलाहलाते प्राशून शंकर, देवेश्वर ठरतो....." याची आठवण झाली.... आणि खुळी स्वप्नेच जग बदलतात, शहाणी स्वप्ने फक्त (माझ्या मते) रिटायरमेंटला नेतात..... पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 08/02/2008 - 06:46 नवीन
कधी जगाशी कधी स्वतःशी समरकाल हा येतच राही सुरेख!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 08/02/2008 - 10:21 नवीन
वा वा! लै भारी काव्य! अभिनंदन भटराव, अजूनही येऊ द्यात प्लीज... तात्या.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 08/04/2008 - 08:12 नवीन
संघर्ष नसे चुकलेला जगती परमश्रेष्ठ परमेशालाही कधी जगाशी कधी स्वतःशी समरकाल हा येतच राही ईर्ष्येने होण्याच्या विजयी क्षणक्षण कणकण झिजत राहाणे खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे हे फार आवडलं मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
म
मनीषा Mon, 08/04/2008 - 14:49 नवीन
नसे वावगे बाळगणे वेडी स्व्प्ने निजहृदयात संभवलेल्या असंभवाचे बीज असे त्या स्वप्नांत 'दुराग्रही हा...दुराग्रही हा' म्हणून स्वतःला हिणवून घेणे खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे आवडले... खुप छान कविता आहे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा