भटकंती भटकंती दरम्यान काढलेली काही छायाचित्रे ! By कबीरा · Tue, 07/22/2014 - 15:10 ">Tue, 07/22/2014 - 15:10 · 5791 reads · 1 bookmarks Primary tabs बघा Log in or register to post comments कवितानागेश 07/22/2014 - 15:37 छान आलेत फोटो. :) Log in or register to post comments कपिलमुनी 07/22/2014 - 16:18 मिपावर स्वागत :) पहिला प्रयत्न छान आहे.. फोटो सुंदर आहेत. फोटो सोबत तो कुठे काढला त्या ठिकाणांची नावे लिहिली असती तर माहितीमधे भर पडली असती.. बाकी तुमच्याकडे एफ-झी आहे वाटतं ;) Log in or register to post comments कबीरा 07/22/2014 - 16:34 कोयना नगर ला जाण्याचे योजिले आहे, येणार का कपिलमुनी ? Log in or register to post comments सूड 07/22/2014 - 16:48 कधी, कसे जाणार यावर डिट्टेलवार धागा टाका. इतर कोणी यायचे असतील तरी येतील. Log in or register to post comments अनिल तापकीर 07/22/2014 - 16:49 खुप सुंदर Log in or register to post comments अत्रुप्त आत्मा 07/22/2014 - 16:51 *i-m_so_happy* Log in or register to post comments राजेंद्र मेहेंदळे 07/23/2014 - 13:54 मस्त फोटो फोटोंचा आकार ७००x६०० ठेवा म्हणजे चांगले दिसतील Log in or register to post comments धन्या 07/23/2014 - 17:00 अतिशय सुंदर प्रकाशचित्रे !!! Log in or register to post comments प्रचेतस 07/23/2014 - 18:00 निव्वळ फोटोग्राफी म्हणून काढले असतील तर छायाचित्रे म्हणून सामान्य वाटली. Log in or register to post comments खटपट्या 07/25/2014 - 08:43 छायाचित्रे खूप छान आहेत. प्रत्येक छायाचित्र कुठे काढले ते पण सांगा कोणती ट्रीप होती (कुठून कुठे इ.) Log in or register to post comments मदनबाण 07/31/2014 - 22:49 हेच म्हणतो. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- आज न छोडुंगा तुझे दम दमा दम... { Dil } Log in or register to post comments वटवट 07/31/2014 - 09:09 व्वाह.... Log in or register to post comments पैसा 07/31/2014 - 23:29 छायाचित्रे आवडली! कुठे कुठे काढलीत तेही लिहा हळूहळू! Log in or register to post comments रेवती 08/01/2014 - 04:03 कबीरा क्लिकींग! छान आलेत फोटू. Log in or register to post comments
कपिलमुनी 07/22/2014 - 16:18 मिपावर स्वागत :) पहिला प्रयत्न छान आहे.. फोटो सुंदर आहेत. फोटो सोबत तो कुठे काढला त्या ठिकाणांची नावे लिहिली असती तर माहितीमधे भर पडली असती.. बाकी तुमच्याकडे एफ-झी आहे वाटतं ;) Log in or register to post comments
कबीरा 07/22/2014 - 16:34 कोयना नगर ला जाण्याचे योजिले आहे, येणार का कपिलमुनी ? Log in or register to post comments
सूड 07/22/2014 - 16:48 कधी, कसे जाणार यावर डिट्टेलवार धागा टाका. इतर कोणी यायचे असतील तरी येतील. Log in or register to post comments
राजेंद्र मेहेंदळे 07/23/2014 - 13:54 मस्त फोटो फोटोंचा आकार ७००x६०० ठेवा म्हणजे चांगले दिसतील Log in or register to post comments
प्रचेतस 07/23/2014 - 18:00 निव्वळ फोटोग्राफी म्हणून काढले असतील तर छायाचित्रे म्हणून सामान्य वाटली. Log in or register to post comments
खटपट्या 07/25/2014 - 08:43 छायाचित्रे खूप छान आहेत. प्रत्येक छायाचित्र कुठे काढले ते पण सांगा कोणती ट्रीप होती (कुठून कुठे इ.) Log in or register to post comments
मदनबाण 07/31/2014 - 22:49 हेच म्हणतो. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- आज न छोडुंगा तुझे दम दमा दम... { Dil } Log in or register to post comments
पैसा 07/31/2014 - 23:29 छायाचित्रे आवडली! कुठे कुठे काढलीत तेही लिहा हळूहळू! Log in or register to post comments
छान आलेत फोटो. :)
मिपावर स्वागत :)
पहिला प्रयत्न छान आहे.. फोटो सुंदर आहेत.
फोटो सोबत तो कुठे काढला त्या ठिकाणांची नावे लिहिली असती तर माहितीमधे भर पडली असती..
बाकी तुमच्याकडे एफ-झी आहे वाटतं ;)
कोयना नगर ला जाण्याचे योजिले आहे, येणार का कपिलमुनी ?
कधी, कसे जाणार यावर डिट्टेलवार धागा टाका. इतर कोणी यायचे असतील तरी येतील.
खुप सुंदर
*i-m_so_happy*
मस्त फोटो
फोटोंचा आकार ७००x६०० ठेवा म्हणजे चांगले दिसतील
अतिशय सुंदर प्रकाशचित्रे !!!
निव्वळ फोटोग्राफी म्हणून काढले असतील तर छायाचित्रे म्हणून सामान्य वाटली.
छायाचित्रे खूप छान आहेत.
प्रत्येक छायाचित्र कुठे काढले ते पण सांगा
कोणती ट्रीप होती (कुठून कुठे इ.)
हेच म्हणतो. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज न छोडुंगा तुझे दम दमा दम... { Dil }
व्वाह....
छायाचित्रे आवडली! कुठे कुठे काढलीत तेही लिहा हळूहळू!
कबीरा क्लिकींग!
छान आलेत फोटू.