Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बडबड गीत

भ — भिंगरी, Wed, 07/23/2014 - 12:53
एक बडबड गीत ............. बरं का ग मंदा काय झालं एकदा, ताई आमची चिरत होती खसाखसा कांदा . कांदा राहिला हातात विळी गेली बोटात विळी वरुन उठली, नाचत सुटली. धक्क्याने मोराम्ब्याची बरणीच फुटली. हाय हाय हाय काचेवरती पाय. काच गेली पायात आता करू तरी काय? बाबा हसले खो खो खो आई हसली खी खी खी ताईला आले रडू आईने दिला लाडू ---------------------------------------- आणि हे 'बेताल बरबाद गीत' ............. बऱ का गं जनता काय झालं एकदा मंत्री आमचे मोडत होते पटापटा कायदा. कायदा राहिला बुकात शिक्षा झाली कोकणात. हाय हाय हाय माझ्या पोराचे काय? पत गेली आता करू तरी काय? पदावरून उठले भांडत सुटले धक्क्याने मेंदुवरचे नियंत्रण सुटले. 'बाबा' हसले खो खो खो 'आई'(कोणाचीतरी)हसली खी खी खी. मंत्र्यांना आले रडू जनतेने द्यावा झाडू.

प्रतिक्रिया द्या
5683 वाचन

💬 प्रतिसाद (22)
G
Gayatri Muley Wed, 07/23/2014 - 12:58 नवीन
आणि हो.. मी "पहिल्यांदाच" पयली...
  • Log in or register to post comments
स
स्पा Wed, 07/23/2014 - 13:10 नवीन
हाहा सहीच
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Wed, 07/23/2014 - 13:11 नवीन
कृपया मिपाकरांनी वरील शीर्षक 'बेताल बरबाद गीत' असे वाचावे बाय मिष्टेकसे च्युक हो गई (धाग्यावरील लेखन दुरुस्त करण्यासाठी काही पर्याय आहे का? नाहीतर माझी नेहमीच चूक होते आणि मग भिंगरीची भोवरी होते)
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Wed, 07/23/2014 - 19:34 नवीन
दुरुस्ती बद्द्ल आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी
स
सूड Wed, 07/23/2014 - 13:19 नवीन
जमलंय बर्‍यापैकी!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/23/2014 - 13:24 नवीन
भिंगरी बडा नाम करेगी मिपाका ! अजून येऊ दे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Wed, 07/23/2014 - 13:39 नवीन
:)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Wed, 07/23/2014 - 13:45 नवीन
दोन्ही जमलीयेत.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 07/23/2014 - 13:48 नवीन
अहो ते पहिलं जुनं बडबडगीत आहे.. मला नाही वाटत त्याचे कवी भिंगरी ताई/दादा असतील..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
क
किसन शिंदे Wed, 07/23/2014 - 18:23 नवीन
असंय होय? आम्हाला वाटलं या भिंगरी ताई/दादांचं असावं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
य
यसवायजी Wed, 07/23/2014 - 19:40 नवीन
पैलं चांगलं जमलंय म्हण्णार होतो, तेवढ्यात हे वाचलं.:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
भ
भिंगरी गुरुवार, 07/24/2014 - 09:46 नवीन
या मिपाकरांना भिंगरी बद्दल काय शंका आहे? मी ताईच आहे दादा नाही. ताई की दादा अशी शंका कधी येते माहिती आहे ना? *shok*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/23/2014 - 18:30 नवीन
शुं...........दल लिलश गं भिंगली! मत्त मत्त वात्तय वाचुन् *good*
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 07/23/2014 - 18:44 नवीन
झक्कास..
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Wed, 07/23/2014 - 19:27 नवीन
अहो ते बडबड गीत माझे आहे असं मी म्हटलंच नाही. हे तर किती जुनं आहे. त्यावरून विडंबन केलं. पण मूळ गीत माहित असावं म्हणून संदर्भासाठी दिलं मी चोर नाही
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/23/2014 - 20:30 नवीन
@मी चोर नाही>>> *ROFL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी
प
पाषाणभेद गुरुवार, 07/24/2014 - 00:33 नवीन
मजा आली वाचून. (पण कोणतेही आईबाबा मुलीच्या पायात काच गेली म्हणून हसणार नाही. एखाद धबाका देतील पाठीत पण नंतर लगेच त्यावर उपचार करतील.)
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Fri, 09/19/2014 - 18:49 नवीन
आता त्या मुळ बडबड गीताचे कवी शोधावे लागतील मग त्यांना सांगू दुरुस्ती करायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
भ
भिंगरी Tue, 03/31/2015 - 05:31 नवीन
आता हे पुन्हा रिंगणात उतरले आहेत्.पुन्हा एकदा विडंबण करण्याची तयारी करा रे कुणीतरी.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Tue, 03/31/2015 - 08:35 नवीन
भिंगरी ताई, सुरेख झालयं!
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Wed, 04/01/2015 - 03:15 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Wed, 04/01/2015 - 04:48 नवीन
मस्त जमलय..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा