Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रस्ता - रस्सा

अ
अत्रन्गि पाउस
गुरुवार, 07/24/2014 - 17:45
🗣 55 प्रतिसाद
दुसर्या त्या धाग्यातला रस्सा ऐवजी रस्ता वाचून आठवले .. काही वेळा प्रचलित शब्द काही जण थोडासा विचित्र वापरतात ... अर्थ लक्षात येतो नाही असे नाही पण कानाला खटकत राहते ... आमचे एक मित्र 'आवश्यकता'हा शब्द नेहेमी 'आवशक्यता" असा वापरतो...कितीही वेळा सांगितले तर उपयोग शून्य .. तसेच आमची एक मामी एकदा घरातला फ्युज गेला आणि तो दुरुस्त केला होता तेव्हा म्हणाली होती "काय करणार, सकाळी इलेकट्रिकसिटी गेली आणि मग बराच वेळ मेकानिक'ल' आलाच नाही" तसेच काही ऐकलेले शब्द (बरोबर - चुकीचे) (प्रोक्षण - प्रक्षोण) Continental - Contentinental असो

प्रतिक्रिया द्या
13132 वाचन

💬 प्रतिसाद (55)
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 07/28/2014 - 11:30 नवीन
पुण्यात अजुन एक डोक्यात जाणारा प्रकार म्हणजे पत्ता सांगताना "ईथुन वर जा" "तिथुन खाली जा" असे सांगतात....आयला सांगणार्‍यालाच "वर" पाठवावेसे वाटते.अरे सरळ सांगा ना इथुन डावीकडे/उजवीकडे,अमुक चौकाकडे वगैरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
अ
अन्या दातार Tue, 07/29/2014 - 12:34 नवीन
आणखी एक प्रकारः जागा: कोणताही पीएमटी स्टॉप. अमुक अमुकला जाणारी बस कधी आहे असे विचारले की स्ट्यँडर्ड उत्तर - आत्ताच गेली. &^%$#*(()&^%#%%^ आता गेलेली बस मी काय पळत जाऊन पकडू का? पुढच्या बसचं सांग की *****
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
ख
खटपट्या Fri, 08/15/2014 - 07:06 नवीन
हैद्राबादला जर "ये रस्ता किधरकू जाता?" असे विचारले आणि समोरच्याला माहित नसेल तर तो उत्तर देतो "क्या है कि" हैद्राबाद मध्ये "क्या है कि" = मालूम नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
अ
अनंत छंदी Tue, 07/29/2014 - 10:29 नवीन
"भयंकर सुंदर मराठी" नांवाचे द. दी. पुंडे यांनी लिहिलेले एक भयंकर सुंदर मराठी पुस्तक आहे.
  • Log in or register to post comments
A
alokdream Wed, 08/13/2014 - 22:23 नवीन
अड्नरि बस - ordinary bus :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा