Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विडंबन - धोबिचा कुत्रा

व — विवेकपटाईत, Sat, 07/26/2014 - 05:33
बिभीषणाने दिला होता रावणाला हो दगा. बदल्यात त्याला मिळाली सुवर्ण लंकेची हो गादी. गादी साठी त्याने पक्ष आपला सोडला. विसरला होता तो त्रेता नाही कलयुग आहे हो. घरात त्याला आता प्रवेश नाही मिळाला. घाटा वरचा राजा तो नाही झाला. घर का ना घाट का धोबिच्या कुत्र्या सारखा भुंकत-भुंकत आता भटकतो गल्ली बोळ्यात.

प्रतिक्रिया द्या
1667 वाचन

💬 प्रतिसाद (6)
त
तिमा Sat, 07/26/2014 - 07:33 नवीन
यांत तुम्ही ज्याला 'रावण' म्हटले आहे त्याचे समर्थक येतील हो तुमच्यावर चालून!
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 07/28/2014 - 11:33 नवीन
कस्लं भारीय.....पहीले मला वाटलं की न जमलेली कविता आहे.पण तिमांचा प्रतिसाद बघुन ट्युब पेटली
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 07/28/2014 - 16:35 नवीन
वाईची लैच वाईट अवस्था झालीया!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 07/28/2014 - 16:51 नवीन
>>> वाईची ??? आमच्या गावाचं नाव आलं म्हणून जरा प्रश्ण पडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ए
एसमाळी Mon, 07/28/2014 - 16:59 नवीन
नारायण(राणे) नारायण(राणे)
  • Log in or register to post comments
श
शिद Mon, 07/28/2014 - 17:09 नवीन
ते असं लिहायचं असतं : नारायण(राणे)नारायण(राणे) येथे तिमा ह्यांनी बघा काय सल्ला दिला आहे? :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा