वात्रटिका: भाजी आणि पुस्तक
पुस्तकात विवाद्ग्रस्त विधाने का केली जातात?
मसाल्याच्या तड़क्या शिवाय
भाजीला स्वाद येतच नाही.
विवादाच्या तड़क्या शिवाय
पुस्तक खपतच नाही.
तड़का = फोडणी
💬 प्रतिसाद
(4)
प
प्रभाकर पेठकर
Sat, 08/02/2014 - 15:57
नवीन
सुमार भाजीला तडक्याचा आधार
(तर) उथळ पुस्तकाला विवादाचा आधार.
- Log in or register to post comments
य
यसवायजी
Sat, 08/02/2014 - 18:15
नवीन
फक्त पुस्तक नाही काही. चित्रपट असो, तारकांचे चि.सृ.तील पदार्पण असो, राजकारण असो किंवा अजुन काही. तड़का तो लगनाईच्च चैए. आठवा आठवा.. राखी सावंत,पूनम पांडे इ.इ. "जो 'दिखता' हय वोइच्च बिकता हय"
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Sun, 08/03/2014 - 17:22
नवीन
इथे काहीजण धागेपण असेच काढतात. मुद्दाम कुठेतरी कुणालातरी चटका बसेल अशी वाक्य टाकायची आणि लोक वैतागले की खुश होउन आपण स्वतःपण भांडत बसायचं....
- Log in or register to post comments
ए
एक स्पष्टवक्ता..
Mon, 08/04/2014 - 09:01
नवीन
वेळ जात नसेल तर लोक असे काही शब्दांचे खेळ मांडत बसतात… (त्यापेक्षा एकांतात केळ खावं… सालीसहीत)… उगा डोक्याला ताप… अन... बाप रे बाप…
- Log in or register to post comments