Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सहजीवन

श — शितल, Fri, 08/01/2008 - 13:59

प्रतिक्रिया द्या
4286 वाचन

💬 प्रतिसाद (11)
म
मनस्वी Fri, 08/01/2008 - 14:08 नवीन
डाव तुझ्या हाती दिला तरी, तुला खेळता आला नाही.
छान लिहिलएस शितल. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 08/01/2008 - 14:12 नवीन
ताई मस्त लिहले आहेस.. सहजीवनाच्या प्रवासात तुझ्यासाठी राजमार्ग सोडुन पाऊल वाट स्विकारली होती अरूंद, अवघड, वळणे पाऊलवाटेची जरी गंमत त्यातली तुला कधी कळ्लीच नाही. हे फार आवडल.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 08/01/2008 - 14:39 नवीन
मुक्तक. इट टेक्स टू टु टॅंगो.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 08/01/2008 - 16:27 नवीन
छान कविता. तुझ्या या मुक्तछंदाने, कधी ही नाही कधीच नाही... प्रीत तुला ही कळली नाही.. हे गाणे आठवले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 08/01/2008 - 16:30 नवीन
विचारांचा ओघ छान लिहिला आहेस ग >> विणले होते छोटेसे घरटे,समजून माझी तुला, पाहिली होती अनेक स्वप्ने >> स्वप्नात रंगणे तुला कधी जमलेच नाही हे तर खास -------------------------- www.atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 08/01/2008 - 20:14 नवीन
मुक्तछंदातली कविता आवडली. अजून येऊ दे असेच मुक्तक !!!
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 08/01/2008 - 21:26 नवीन
मुक्तछंदातली कविता आवडली. अजून येऊ दे असेच मुक्तक !!! हेच म्हणतो शितल छान कविता करते आहेस, अजुन अशाच सुंदर कवितांची अपेक्षा करतो. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Sat, 08/02/2008 - 09:51 नवीन
छान लिहिलं आहेस. >>डाव तुझ्या हाती दिला तरी, तुला खेळता आला नाही. हे जास्त आवडलं
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 08/02/2008 - 09:56 नवीन
रडुन जिंकता येत नाही आणि चिडुन डाव उधळायचा नसतो, कधी समजणार हे तुला , प्रेमाने कोणालाही जिंकंता येते. वा! क्या बात है! शितल छान लिहिलं आहेस हो... आपला, (एकटा जीव सदाशिव) तात्या.
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 08/02/2008 - 22:35 नवीन
सर्व वाचकांचे धन्यवाद आणि प्रतिक्रीये बद्दल आभार. :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sun, 08/03/2008 - 12:35 नवीन
>>स्वप्नात रंगणे तुला कधी जमलेच नाही >>कधी कळणार तुला, स्वप्नेही कधी कधी साकार होतात, स्वप्नील नजर मात्र हवी. सही लिहलं आहेस शितल !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा