Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

असा मी तसा मी--भाग-४

अ — अविनाश खेडकर, Wed, 08/06/2014 - 04:26
चार आण्याचा प्रसाद देवाजीच्या दारात अन् डोंगराएव्हढ्या कामना भक्ताच्या मनात. ****************************** सगळ्यांच्याच जीवनाच एक सामाईक धोरण आयुष्याची दोन टोकं जिवण आणि मरण. ****************************** साव कुनाला म्हणावं, सगळेच हात बरबटलेले साधु-संताचे मठही एथं गुन्हेगारीत गुरफटलेले. ****************************** अशीच तु मला एकदा उदास्-उदास दिसलीस तेव्हा पासुन मला तु माझ्यासारखीच भासलीस. ******************************* आजकालचे प्रेमविवाह चार दिवसात विटतात त्याच्या तिच्या मनामध्ये तिचे त्याचे दोष साठतात. ******************************* भीती नावाची हडळ एक आपल्याच मनात असते रस्त्याकडेच झाडही तिला भुतासारखे दिसते. ******************************

Book traversal links for असा मी तसा मी--भाग-४

  • ‹ असा मी तसा मी भाग-३
  • Up

प्रतिक्रिया द्या
1811 वाचन

💬 प्रतिसाद (2)
म
मनीषा Wed, 08/06/2014 - 05:40 नवीन
छान आहेत चरोळ्या
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Wed, 08/06/2014 - 05:57 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा