Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सेकंड होम

अ — अविनाशकुलकर्णी, गुरुवार, 08/14/2014 - 15:13
तुला शहरात घर आहे मोक्याच्या ठिकाणी बेसिन बाथरुम मधे नळ सोडला कि धो धो पाणी २४ तास.. तुझ्या सेकंड होम साठी माझा डोंगर,झोपडी नको तोडु माझे ते फर्स्ट होम आहे.

प्रतिक्रिया द्या
2486 वाचन

💬 प्रतिसाद (9)
अ
अनुप ढेरे गुरुवार, 08/14/2014 - 15:15 नवीन
लिहिलेलं आवडलं आणि पटलं!
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ गुरुवार, 08/14/2014 - 16:00 नवीन
वास्तवावर लिहिलंय
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 08/15/2014 - 15:00 नवीन
सुंदर तुझ्या खेड्यातून आलास तू माझ्या शहरात मित्र मित्र म्हणत शिरलास थेट माझ्याच घरात? अरे तेही होतं नं माझं फर्स्ट होम का केलस तू ते तुझं सेकंड होम? अरे तुच नं केलंस माझं शहर बकाल, मी खेड्यात, डोंगरदर्‍यात येतो तर गळे काढतोस आजकाल? रोजगारासाठी शहारात येणं तेंव्हा होती तुझी गरज शांततेसाठी मी खेड्यात येतो म्हणालो तर करतोस माझेच सावज? शहरात येताना म्हणाला होतास आपण सारे भारतवासी, आज मात्र मला ठरवितो आहेस निसर्गद्वेष्टा क्रूर प्रवासी. वाईट वाटतं तुझा कृतघ्नपणा पाहून, नाही येत जा तुझ्या स्वार्थी खेड्यात, चालता हो माझ्या गलिच्छ शहरातून. कृपया, वैयक्तिक घेऊ नये ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Sat, 08/16/2014 - 03:31 नवीन
हे हि वास्तवच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
पोटे Sat, 08/16/2014 - 11:46 नवीन
दोन्ही सुंदर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
र
राजेंद्र मेहेंदळे Sat, 08/16/2014 - 12:41 नवीन
एकदम सरस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
र
राजेंद्र मेहेंदळे Sat, 08/16/2014 - 12:42 नवीन
सुद्धा आवडली.थोडक्यात मोठा आशय व्यक्त केलाय
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Sat, 08/16/2014 - 12:42 नवीन
सुद्धा आवडली.थोडक्यात मोठा आशय व्यक्त केलाय
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 08/16/2014 - 13:46 नवीन
>>> तुझ्या सेकंड होम साठी माझा डोंगर,झोपडी नको तोडु माझे ते फर्स्ट होम आहे. >>> या ऐवजी, तुझ्या सेकंड होम साठी माझा डोंगर, झोपडी विकणार नाही माझे ते फर्स्ट होम आहे. असं म्हटलं (आणि केलं) तर हा प्रश्न निर्माणच होणार नाही ना ! :) ;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा