Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझ्यात राहुन जगतात बाबा..!

अ — अजय जोशी, Sun, 08/17/2014 - 15:30
१७ ऑगस्ट ...! माझ्या वडिलांचा (कै. अनंतराव जोशी यांचा) जन्मदिवस. त्या निमित्ताने.... फोटोमधुनही बघतात बाबा..! बिनधास्त जग तू, वदतात बाबा..! नाहीत बाबा, हे मान्य नाही; माझ्यात राहुन जगतात बाबा..! झोळी रिकामी माझी तरीही; प्रेमास हृदयी भरतात बाबा..! पाठीवरी तेंव्हा हात फिरला... तो आठवा, मग कळतात बाबा..! तू मान किंवा मानू नको, पण.. असतेच आई, असतात बाबा..!

प्रतिक्रिया द्या
2429 वाचन

💬 प्रतिसाद (11)
ख
खटपट्या Sun, 08/17/2014 - 19:16 नवीन
आवडली !!!
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 08/17/2014 - 23:07 नवीन
मला वाटलं साईबाबांवर कविता केली काय!
  • Log in or register to post comments
P
psajid Mon, 08/18/2014 - 08:12 नवीन
खूप छान भावना !
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 08/18/2014 - 10:51 नवीन
हृदयस्पर्शी.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 08/18/2014 - 10:56 नवीन
कविता चांगली आहे. अजून भावपूर्ण बनवू शकाल ह्याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 08/18/2014 - 21:46 नवीन
बापो. छान आहे कविता.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Tue, 08/19/2014 - 13:51 नवीन
नाहीत बाबा, हे मान्य नाही; माझ्यात राहुन जगतात बाबा..!छान, आवडली
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 08/22/2014 - 08:58 नवीन
रचना आवडली असं कसं म्हणु ? डोळ्यात पाणी आले...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis
  • Log in or register to post comments
अ
अजय जोशी Sun, 08/24/2014 - 13:13 नवीन
धन्यवाद मित्रांनो.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Mon, 08/25/2014 - 09:57 नवीन
खुप आवडली कविता.. खरच छान..
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 08/25/2014 - 16:57 नवीन
छान रचना
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा