Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नॅशनल डिजीटल लिटरसी मिशन

म
माहितगार
Fri, 08/22/2014 - 17:38
🗣 0 प्रतिसाद
नरेंद्र मोदी भारताच्या विकासात तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेऊ इच्छितात, विकासासाठी खासगी क्षेत्राचेही सहकार्य गरजेचे आहे हे सर्वच खरे आहे. भारतातील अधीकतम जनतेला डिजीटल क्रांतीत सहभागी करून घेणे हि स्वागर्ह बाब आहे. नॅशनल डिजीटल लिटरसी मिशन नावाची काही सरकारी+खासगी क्षेत्रातून योजना आहे. त्या बद्दल अंशतः http://digitalliteracy.co.in/index.html या धाग्यावर (जराशी व्हेग) माहिती दिसते (संकल्पनेची सुरवात काँग्रेसी काळातच झाली असण्याची शक्यता), पण एकुणच यात नवे काय ? यात नेमके काय ? आणि अमेरीकन स्टाईल सोशल प्रोग्राम्स निव्वळ गाजावाजा(हाईप) करून मल्टीब्रँड फॉरेन रिटेल आंतरजालाच्या माध्यमातून पोहोचण्यास हातभार लागेल बाकी साध्य काय ? अशी चिमुटभर साशंकता या क्षणी वाटते आहे. कुणाला नॅशनल डिजीटल लिटरसी मिशन बद्दल अधिक माहिती असल्यास वाचण्यास नक्कीच आवडेल.

प्रतिक्रिया द्या
5093 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा