Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मला माहीती असलेली महाराष्ट्रातील गणेश देवस्थाने

म
मित्रहो
Sun, 08/31/2014 - 15:30
🗣 10 प्रतिसाद
मयुरेश्वर - मोरगाव महागणपती- रांजणगाव चिंतामणी- थेउर बल्लाळेश्वर- पाली विघ्नहर- ओझर लेण्याद्री सिद्धटेक वरदविनायक - महड सिद्दिविनायक - दादर महागणपती- टिटवाळा सारसबाग पुणे दगडूशेठ हलवाइ - पुणे मोरया - चिंचवड दशभुजा- पौंड फाटा पुणे पर्वती पुणे गणपतीपुळे टेकडी गणपती - नागपूर सिद्धीविनायक - केळझर (वर्धा) चिंतामणी - कळंब(यवतमाळ) माझी यादी फार छोटी आहे. एक दोन सोडले तर बहूतेक ठिकाणी मी स्वतः गेलेलो आहे. आपण भेट दिलेली गणेश देवस्थाने? मित्रहो

प्रतिक्रिया द्या
8198 वाचन

💬 प्रतिसाद (10)
आ
आयुर्हित Sun, 08/31/2014 - 19:56 नवीन
वाई येथील ढोल्या गणपती सिन्नर येथील ढोल्या गणपती नाशिक गंगापुर रस्त्यावरील नवश्या गणपती लोहनेर(जि: नाशिक)येथील मोसमनदी काठावरचा गणपती
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 09/01/2014 - 15:23 नवीन
>>> वाई येथील ढोल्या गणपती हो. बाहेरचे लोक ढोल्या गणपतीच्या दर्शनाला येतात. महागणपती असं खरं नाव असलं तरी गणपतीची मूर्ती मोठी असल्यानं ढोल्या गणपती म्हणतात. पण खुद्द वाईकर वाईतच महागणपती मंदिराजवळ ब्राह्मणशाहीत असलेल्या ढुण्ढीविनायकाच्या दर्शनाला जास्त मानतात. शिवाजीमहाराजांच्या काळापासून त्याचं महत्त्व आहे असं सांगितलं जातं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
क
किसन शिंदे Sun, 08/31/2014 - 20:41 नवीन
सिद्दिविनायक - दादर
सिद्दि नाय हो, सिद्धिविनायक! बाकी हे सिद्दि वाचून आम्हाला जंजीरेकर हबशी सिद्दी जोहर आठवला. ;-)
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Mon, 09/01/2014 - 05:58 नवीन
जंजीरेकर हबशी सिद्दी जोहर हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
म
मित्रहो Mon, 09/01/2014 - 18:38 नवीन
Shift दाबयाचे राहून गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
ए
एका Mon, 09/01/2014 - 11:21 नवीन
जालना जिल्ह्यातील राजूर येथील गणपती.
  • Log in or register to post comments
G
gaikiakash Mon, 09/01/2014 - 18:41 नवीन
विदर्भातदेखील गणपतीची आठ महत्त्वाची क्षेत्रे आहेत, येथील श्रीगणेशाच्या मंदिरांच्या संचाला ‘विदर्भातील अष्टविनायक’ म्हटले जाते. टेकडीचा गणपती, नागपूर शहर. शमी विघ्नेश, अदासा, जिल्हा नागपूर अष्टदशभुज, रामटेक, जिल्हा. नागपूर भृशुंड, मेंढा, जिल्हा भंडारा सर्वतोभद्र, पवनी, जिल्हा भंडारा सिद्धिविनायक, केळझर, जिल्हा वर्धा चिंतामणी , कळंब, जिल्हा यवतमाळ वरदविनायक, भद्रावती, जिल्हा चंद्रपूर. विकीवरून साभार...
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 09/01/2014 - 19:11 नवीन
गणपतीपुळे हेदवीचा दशभुज लक्ष्मीगणेश रेड्डीचा गणपती
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 09/01/2014 - 19:40 नवीन
त्या मानानी नवीन असलेली ठिकाणं आहेत काही, पण लोक तिथे आवर्जून जातात. शिवाजी पार्क- उद्यान गणेश बोरिवली- बागेतला गणपती ( असंच काहितरी नाव आहे. पण कुणीही पहिल्यांदा बोरिवलीत गेलं की त्या व्यक्तीला आवर्जून तिथे घेउन जातात) रेवदंडा (विक्रम इस्पात जवळ)- बिर्ला- गणेश मंदीर (अतिशय शांत आणि स्वच्छ परीसर आहे)
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स Tue, 09/02/2014 - 07:13 नवीन
बोरीवली - वझिरा नाक्याचा गणपती. तेथे स्वामी समर्थांचा मठ पण आहे. रेल्वे स्थानकापासून १०-१५ मिनिटावर आहे. जरूर दर्शन घ्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा