Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भविष्य......

म
मुक्त विहारि
Wed, 09/03/2014 - 20:20
🗣 21 प्रतिसाद
"अरे, मी काय म्हणतो.उद्या मला यायला काही जमणार नाही" "कारे" "उद्या, काही मंडळी, भविष्य जाणून घ्यायला येणार आहेत.आता आपण म्हणजे काय? एक नंबरचे ज्योतिषी." "बरं ठीक आहे.ती तर रात्री येणार नाहीत ना?मग आपल्या कार्यक्रमांत खंड नको.मी असेनच इथे." "तरी पण जमणार नाही.कारण उद्या आपले आय.पी.एल. नाही का? उद्या आपले महाराज खेळणार बघ.आपले भविष्य काय वाया जाणार नाही.बेट लावतो का?" "ओ.के. तू बघ आय.पी.एल. मी आपला एल.पी. झिंदाबाद." -------- "काय रे! तू तर येणार नाही म्हणालास.मग." "अरे नेमकी ती मंडळी आलीच नाहीत आणि आज नेमका त्या आय.पी.एल.च्या मॅचच्या शहरावर पावूस कोसळला.बोंबला तिच्यायला आणि हे काय्?तू अजून सुरुवात नाही केलीस? मग हे २ ग्लास आणि बाटली कशाला?" "जावू दे रे. आपण काय १ नं. ज्योतिषी नाय. पण तू यावेस आणि आपण मस्त गप्पा हाणाव्या असे मनापासून वाटत होते.शेवटी तुमच्या त्या ज्योतिषा पेक्षा आमची मनाची ताकद मोठी आहे."

प्रतिक्रिया द्या
4465 वाचन

💬 प्रतिसाद (21)
ख
खटपट्या गुरुवार, 09/04/2014 - 01:37 नवीन
आवडलं !!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/04/2014 - 02:19 नवीन
४००+++ :-D
  • Log in or register to post comments
व
विटेकर गुरुवार, 09/04/2014 - 09:15 नवीन
मुवि शेट.. अजून एक ग्लास मांडा... येतोच. आणि चकण्याचे काय ?
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/04/2014 - 10:00 नवीन
>>>>चकण्याचे काय ? त्यालाही बोलवा. येईल की तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
अ
असंका गुरुवार, 09/04/2014 - 11:20 नवीन
:-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 09/04/2014 - 16:28 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्यारे१ गुरुवार, 09/04/2014 - 17:28 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/04/2014 - 17:57 नवीन
हो ना ! एक नंबरचा बेवडा आहे... त्याला बोलावणे लागत नाही ! =)) . =)) . =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
समीरसूर Fri, 09/05/2014 - 06:20 नवीन
'पाहतो भजी, मागतो जिलेबी' या न्यायाने चकणा दुसर्‍याच घरात शिरला तर पंचाईत. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
आ
आतिवास गुरुवार, 09/04/2014 - 10:00 नवीन
:-) कथा आवडली.
  • Log in or register to post comments
ज
जेपी गुरुवार, 09/04/2014 - 10:16 नवीन
लेखनविषय .....काथ्थाकूट........ बाकी विचार मस्तय.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत गुरुवार, 09/04/2014 - 10:53 नवीन
मग कधी बसायचं बोला?
  • Log in or register to post comments
स
समीरसूर गुरुवार, 09/04/2014 - 11:27 नवीन
पंच सही होता. मजा आली. :-) अजून येऊ द्या... बाकी ज्योतिष वगैरे थोतांडच आहे सगळं हे खरं. मी स्वतः अनुभव घेतला आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 09/04/2014 - 11:30 नवीन
ही कथा जीमो शैलीत लिहिली तर अजून मजा येईल असे सुचवतो. ;)
  • Log in or register to post comments
श
शिद गुरुवार, 09/04/2014 - 11:32 नवीन
*drinks*
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी गुरुवार, 09/04/2014 - 14:06 नवीन
सादर प्रणाम
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/04/2014 - 14:50 नवीन
लई भारी !
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 09/04/2014 - 19:18 नवीन
तुम्हाला ज्योतिषाचा धंदा करायला हरकत नाय!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 09/05/2014 - 20:27 नवीन
प्रतिसाद देणार्‍यांचे आभार...
  • Log in or register to post comments
व
विटेकर Mon, 09/08/2014 - 09:19 नवीन
बहोत नाइन्साफी है ये ! फक्त आभार ? म्हन्जे आमचा ग्लास तुम्ही मांडनार नाही तर ? पायजेल तर आमचा चकणा आमी घिउन येवू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Mon, 09/08/2014 - 11:23 नवीन
आभार फक्त इथे.. साग्रसंगीत बैठक पुण्याला आलो की जमवूच.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा