Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तू गेल्यानंतर... तू येईपर्यंत...

म — माधुरी विनायक, गुरुवार, 09/04/2014 - 14:02
येताना आणतेस... कळ्या मिटलेल्या चांदण्या निजलेल्या कल्पनाही आणतेस दवात भिजलेल्या... जाताना देऊन जातेस श्यामल निळ्या-सावळ्या आठवणींच्या पाकळ्या आणि एक स्वप्नंही तू गेल्यानंतर... तू येईपर्यंत डोळ्यांत साठवण्यासाठी...!

प्रतिक्रिया द्या
2114 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ए
एस गुरुवार, 09/04/2014 - 14:15 नवीन
कविता आवडली. :-)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 09/04/2014 - 17:32 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
इ
इनिगोय Fri, 09/05/2014 - 05:07 नवीन
'ती येते आणिक जाते' ची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Sat, 09/20/2014 - 11:41 नवीन
विचित्र येते, विरून जाते जी सलते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 09/05/2014 - 15:23 नवीन
शॉर्ट & स्वीट .... आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 09/19/2014 - 20:57 नवीन
+++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
अ
अजय जोशी गुरुवार, 09/18/2014 - 16:43 नवीन
छान प्रयत्न
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा