विजापूर- बदामि -हम्पि -लखुंडी फोटो
Primary tabs
((अपडेट २०२१ जुलै
Photobucket या साईटवरून या लेखात दिलेले फोटो ती साईट बंद ( फ्री साईटचे शेअरिंग बंद झाले) झाल्याने बदलावे लागले आहेत. त्यामुळे प्रतिसादात व लेखातल्या क्रमांकात फरक पडला आहे.))
विजापूर, बदामि, हम्पि आणि लखुंडी येथील फोटो इथे वेगळे देत आहे. सहल माहिती
भटकंती कर्नाटकातलीया लेखात लिहिली आहे.
भाग दुसरा
विजापूर -बदामि- हम्पि -लखुंडी फोटो (भाग दुसरा) इथे आहे.
फोटो १ ) गोलगुंबज
फोटो२)आतला भाग, गोल गुंबज.
फोटो ३)मलिक ए मेदान तोफ.
फोटो ४)इब्राहिम रौजा, बिजापूर.
फोटो ५)इब्राहिम रौजा, बिजापूर
फोटो ६)इब्राहिम रौजा, बिजापूर
फोटो ७)लेखनकला, नक्षीदार जाळी रूपात. इ०रौजा.

बदामि फोटो/अ
बदामि फोटो/अ
१)बनशंकरी तलाव.
२)बनशंकरी रथाची चाके.
३)रथ बनशंकरी.
४)अगस्ति तलाव.
५)अगस्ति तलाव.
६)museum.
७)बदामिची शाळेची सहल.
ऐहोळे फोटो /अ
ऐहोळे फोटो /अ
१)रावणाफडी गुहा पाटी.
२)रावणाफडी गुहा.
३) दुर्ग मंदीर
४)दुर्ग मंदीर
५)दुर्गमंदिरातील शिल्प.
६)दुर्गमंदिरातील शिल्प.यमुना
७)दुर्गमंदिरातील शिल्प.
८)महाबळेश्वरा
पट्टडकल फोटो
फोटो १) 
फोटो २) 
फोटो ३ )राजा 
फोटो ४) द्वारपाल
फोटो ५ ) 
फोटो ६) 
फोटो ७)नंदी, विरुपाक्ष.
हम्पि फोटो /अ
१)विठ्ठल मंदिर परिसर.

२)रावणाचे शिल्प.

३)तुंगभद्रा नदी.

४)विठ्ठल मंदिर प्रवेशद्वार.

५)ओवऱ्या अच्युतराय मंदिराच्या, आणि मातंगी टेकडी.

६)एक हॉटेल,स्टे०रोड, होस्पेट.

७)कारंजा, होस्पेट.

लखुंडी फोटो /
फोटो १) कालियामर्दन

फोटो २) रावण इंद्र युद्ध

फोटो ३ ) दारावरचे शिल्प

फोटो ४ ) शिल्प

फोटो ५ ) मकर प्राणी १

फोटो ६ )मकर २

फोटो ७ )एक भाविक, माणकेश्वर.

फोटो ८ )ब्रह्मजिनालय पाटी

फोटो ९ )नानकेश्वरातून काशिविश्वेश्वरा

फोटो १० ) दार

फोटो ११ )शंकराकडून अंधकासूरवध

फोटो १२ )काशिविश्वेश्वरा

फोटो १३)जैन मंदिर.
फोटो १४)जैन मंदिर.
फोटो १५)ब्रह्मा, ब्रह्मजीनालया.
फोटो १६)पद्मावती.
फोटो १७)काशिविश्वेश्वरा.
फोटो १८)कोरीव काम.
१९)लखुंडी दर्शनफेरी.

पट्टडकल फोटो /अ

१)पौराणिक चित्रपट, विरूपाक्ष मंदिर.
२)जड संपन्नता हार रुद्रगण उचलत आहेत.

३)लेख.

४)उपदेवता मंदिर.

५)द्वारपट्टीका.

६)जैनमंदिरातील हत्ती.

७)विरूपाक्षाचा वेगळा नंदी.

हम्पि फोटो /ब

१)लक्ष्मीनरसिँहा
२)एक शिल्प

३)गणपती

४)एक शिल्प.

५)जय विजय द्वारपाल.

६)शिल्पपट महानवमि डिब्बा

७)राणी तलाव

हम्पि फोटो /क

१)पट्टाभिराम परिसर.
२)घोंगडीवाला, पट्टाभिराम मंदिर.

३)सिंह, पट्टाभिराम.

४)शिकार, पट्टाभिराम.

५)मारुती, रंगा/रंगनाथ मंदिर.

६)हत्तीखाना, कमलमहाल

७)राणी महाल.

लखुंडी फोटो /ब

१)कोरीव काम.
२)माणकेश्वरा.

३)कोरीव काम.

४)म्हातारी, देवळातली.

५)नानकेश्वराचे खांब.

६)शिल्प.

७)शिल्प.

लखुंडी फोटो /क

१)प्राणी.
२)राखणदार.

३)गणेश.

४)द्वार महिरप, काशिविश्वेश्वरा.

५)पद्मावती.

६)ब्रह्मा.

सुरेख.
मस्त फोटो कंजूसकाका.
लक्कुंडीतलं इन्द्र आणि रावणाच्या जुझाचं शिल्प जबरीच.
आता ह्या प्रत्येक शिल्पाची ओळख आम्हांला करून द्या.
@कंजूसकाका, मस्त फोटो.
ऐहोळे फोटो / अ
५ -दुर्गमंदिरातील शिल्प - नटराज शिव
६. महिषासुरमर्दिनी
७. वराह आणि त्याने हातावर तोललेली पृथ्वी
लक्कुंडी फोटो क्र. ७ - द्वारपट्टीकेवरील गजान्तलक्ष्मी
ह्म्पी फोटो/ब
२. शरभ
लक्कुंडी फोटो/ क
१. प्राणी - मकर
कंजूस वल्लीशेठ यांचा तीव्र णिषेद असो... :-(
गूगलबाबाला शरण जावं लागणार बहुतेक!
अहो बाकी जण्रल शिल्पे आहेत. शरभ, यक्ष, गण, द्वारपट्टीका अशी.
कंजूसकाकांनी मुख्य शिल्पे टाकायला हवीत अजून.
हम्पि फोटो /ड

१)शिल्प/हजररामा मंदिर
२)शिल्प/हजररामा मंदिर

३)शिल्प/हजररामा मंदिर

४)शिल्प/हजररामा मंदिर

५)बाळकृष्ण/हजररामा मंदिर

६)हजररामा मंदिरात

७)राजध्वज /शुभचिन्ह?

१. भैरवः लक्षणे त्रिशूळ, डमरू, नरमुंड, वाहन कुत्रा
२. राम सीता लक्ष्मण्/भरत आणि शत्रुघ्न
३. सुरसुंदरी
४. वर विष्णू, खाली गोकुळातला मुरलीधर कृष्ण
सुरसुंदरी (चे शिल्प) मस्त आहे. :-P
बाकी सुरसुंदरी की सूरसुंदरी?
कसलं सुंदर आहे हे सगळं! मरायच्या आधी एकदा तरी हे सगळं प्रत्यक्ष डोळ्यांनी बघणार म्हणजे बघणार!
प्रत्यक्ष बघितल्यासारखं वाटतंय अगदी! पण कर्नाटक भ्रमंती लवकरात लवकर सुरू करावी म्हणतेय.
हम्पि फोटो /ई

१)पाल /उत्किर्णविष्णू
२)महाल

३)शिल्प.

४)शिल्प.

५)ताशावादक.

६)दिशादर्शक पाट्या.

७)मंदिर यादी.

सर्व फोटो सुन्दर आहेत !!
ही ट्रिप साधारण किती दिवसांत होते?
ट्रीप सहा +दोन दिवस जाण्यायेण्याचे अशी आठ दिवसात होते.
आम्हाला २० ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर अशी ट्रिप आखून देता का?
मी जरा बायको बरोबर फिरून यावे म्हणतो...
सुंदर चित्रे.
यातली बरीच शिल्पे चांगल्या अवस्थेत आहेत हे पाहून बरे वाटले ! कोणत्या कालखंडातील आहेत?
ऐहोळे आणि बदामी चालुक्यांची तर हंपी विजयनगरच्या रायांची.
हम्पि फोटो /फ

१)शिल्प.
२)घोड्यावरचे द्वारपाल, विठ्ठल मंदिर.

३)गरूडरथ.

४)रथाच्या चाकाचा दगडी आस.

५)पाटी.

६)शुभचिन्हयुक्त प्रवेशद्वार.

७)नर्तकी.

मस्तच...हम्पी ऑन द वॉच लिस्ट आहे ह्या वर्षात... :)
येतोस का मजबरोबर?
हंपी बदामी ऐहोळे हा सर्व अर्थाने मस्त अनुभव आहे. नाताळच्या सूटीत हवामान मस्त असेल. पण लेको बरेचसे कसे नाही गेले अजून ? कर्नाटक हा टूरीझम मधला सोबर्स आहे भाउ ! वल्ली मला यायचंय पण हे बायकोने हात पाय बांधून ठेवलेयत. ऑगस्ट २०१५ कधी येणार बरं ....?
मस्त फोटोसफर!
आलेत. एकदा आता ईथे जाणे आले.
हम्पि फोटो /ग

१)वाजणारे खांब, विठठल मंदिर.
२)पडायला आलेला संगीत मंडप.

३)तराजू/दानतुला{टांगण्यासाठी दगडी तोरण}.

४)वराह, वराहमंदिर.

५)गोपूर, विरूपाक्ष.

६)विरुपक्ष देवळाच्या हत्तीची आंघोळ.

७)द्वारपाल, जय/ विजय

हम्पि फोटो /ट

१)सुर्योदय.
२)दुमजली दुकान, हत्तीवरून खरेदीसाठी.

३)नवरात्र, महानवमि डिब्बा.

४)नवरात्र, महानवमि डिब्बा.

५)नवरात्र, महानवमि डिब्बा.

६)व्यापारी, महानवमि डिब्बा.

७)व्यापारी, महानवमि डिब्बा.

जबरदस्त फोटो आहे. डोळ्याचे पारणे फिटले