Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आपण यांना पाहिलंत का ?

प
पगला गजोधर
गुरुवार, 09/11/2014 - 08:25
🗣 32 प्रतिसाद
जम्मू आणि काश्‍मीरमध्ये पुराच्या वेढ्यात अडकलेल्या लाखो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी (फक्त आणि फक्त) भारतीय केंद्रसरकार आणि राज्य सरकार, लष्कराचे शर्थीचे प्रयत्न करत असून, हवाई दल, नौदलाचे कमांडो आणि निमलष्करी दलांचे लाखो जवान या बचाव मोहिमेत सहभागी झाल्याचे दिसते. अश्यावेळी हे मीरवैझ फारूक, गिलानी, यासीन मलिक वैगरे फुटीरतावादी प्रभूती कुठे लपून बसल्या आहेत, असा प्रश्न पडतो. वरील फुटीरतावादी मंडळी पुरात वाहून बेपत्ता झाल्या काय ? म्हणूनच 'आपण यांना पाहिलंत का' , या दूरदर्शनच्या कार्यक्रमात यांचे फोटू दाखवावे का ?

प्रतिक्रिया द्या
8182 वाचन

💬 प्रतिसाद (32)
य
योगी९०० गुरुवार, 09/11/2014 - 09:01 नवीन
अश्यावेळी हे मीरवैझ फारूक, गिलानी, यासीन मलिक वैगरे फुटीरतावादी प्रभूती कुठे लपून बसल्या आहेत, असा प्रश्न पडतो. गप्प बसा. या महान प्रभूतींच्या वर शिंतोडे उडवू नका. या संकटातून बाहेर पडल्यावर पुढे काय करायचे याचा विचार हे सध्या एका सुरक्षित ठिकाणी राहून करत आहेत.
  • Log in or register to post comments
स
स्पार्टाकस गुरुवार, 09/11/2014 - 14:54 नवीन
या सर्व भुंकसंप्रदायी मंडळींनी पूर येत आहे अशी खबर येताच विमानाने दिल्ली गाठल्याचं वृत्त आलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
आ
आनन्दा गुरुवार, 09/11/2014 - 09:30 नवीन
माझ्या मिपावरच्या आयुष्यात पहिल्यांदा गजोधरांच्या प्रश्नाला अणुमोदन देतोय. बाकी ते पण पुरात अडकले असावेत असे वाटतेय :) ते काय ते ६ लाख आहेत ना, त्यात हे पण.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/11/2014 - 09:34 नवीन
+१०० पण याबद्दल माध्यमांत अजून तरी काहीच बातमी नाही. संकटकाळ संपल्यावर अश्या हरामखोरांना काश्मिरी लोकांनीच धूवून काढले पाहिजे ! तशी आता अब्दुल्ला आणि कंपनीची जनता धुलाई करू लागली आहेच.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 09/11/2014 - 10:39 नवीन
असे काही होणार नाही, पुढचे सरकार PDP चे असते की नाही ते बघा. PDP म्हणजे त्या मुफ्ती महंमद सैद ची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मृत्युन्जय गुरुवार, 09/11/2014 - 09:36 नवीन
पगला गजोधर यांचा आयडी हॅक झाला आहे काय? बादवे वरील फुटीरतावाद्यांनीच कदाचित काल जीवतोड मेहनत करुन पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या जवानांवर हल्ला करुन त्यांना जखमी केले असावे.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 09/11/2014 - 09:54 नवीन
काल जीवतोड मेहनत करुन पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या जवानांवर हल्ला करुन त्यांना जखमी केले असावे.
हद्द झाली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
अ
अनुप ढेरे गुरुवार, 09/11/2014 - 10:22 नवीन
कश्मिरी लोकं (कश्मिरात आत्ता रहात असलेले लोक) अत्यंत भिकार*ट आहेत असं कश्मिरात काम करत असलेल्या एक-दोघांकडून ऐकलं आहे. फुकटे, आळशी आणि कृतघ्न. त्यामुळे सामान्य लोकांनीच ही दगडफेक केलेली असणं अशक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
पगला गजोधर गुरुवार, 09/11/2014 - 13:47 नवीन
आयडी हॅक वैगरे झाला नाही, मी कधीही या फुटीरतावादी लोकांचे समर्थन केलेले नाही. बाकी उगीचंच कान्फाडात ठेवून द्यावी, असा चेहेरा असलेला यासीन मलिक व त्याच्यासारखे, पुरात वाहून कायमचे पाकिस्तानात गेले (संदर्भ: हीना चित्रपट) तर बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय गुरुवार, 09/11/2014 - 09:38 नवीन
बाकी फुटीरतावादी मंडळी खरेच पुरात वाहुन गेली तरे किती बरे होइल नाही? पण जाउ देत असली स्वप्नरंजने केल्याने आपल्यालाच त्रास होइल.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 09/11/2014 - 10:34 नवीन
काही फुटीरता वादी आणि फुटीरता वाहुन जाणार नाही. उलट आपले हजारो कोटी वाया जातील. पुराचा फायदा घेउन, सैन्याने सर्व घरांची तपासणी करुन शत्र , कागद पत्र ताब्यात घ्यावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 09/11/2014 - 10:38 नवीन
बाकी फुटीरतावादी मंडळी खरेच पुरात वाहुन गेली तरे किती बरे होइल नाही
म्हणजे काश्मीर खोर्‍यातील ( जम्मु लडाख सोडुन ) ९५ टक्के लोकच वाहून गेली पाहीजेत असे म्हणणे आहे तुमचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 09/11/2014 - 10:22 नवीन
अहो फुटीरतावाद्यांचे सोडा , पण इथल्या आपल्या मिपावरल्या मोदीदेष्ट्यांचे काय मत आहे ते विचारा मोदींनीच्या अन लषकराच्या तत्परते विषयी अन बचावकार्या विषयी !!
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड गुरुवार, 09/11/2014 - 10:55 नवीन
या गोष्टीचा फायदा घेवून फुटीरतावाद्यांना अपघाती मृत्यू येईल हे पाहिलं तर भारत सरकारची डोकेदुखी कमी होईल. यांना पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू येवू शकतो.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. गुरुवार, 09/11/2014 - 15:30 नवीन
अरेच्च्या ! हा धागा काश्मीर ला नेण्याची गरज च नाही :)
  • Log in or register to post comments
र
रवीराज गुरुवार, 09/11/2014 - 15:49 नवीन
बहुतांश काश्मिरी जनता भारताविरोधी आहे, हे लोक तिरंगा झेंडा फडकऊ देत नाही तिथे, भारताविरोधी घोषणा देणे, भारतीय लष्कराविरोधी मोर्चे काढणे, अतिरेक्यांना मदत करणे असली कारस्थाने करतात हे लोक. यांना म्हणावे आता, कोण आले आहे यांच्या मदतीला धावून…..पाकिस्तान?
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 16:01 नवीन
जस्ट २-३ आठवड्यांमागे काश्मीरला गेलो असता याची झलक दिसून आलीच होती. भर १५ ऑगस्टला श्रीनगरमध्ये कर्फ्यू असल्याने प्रसिद्ध हॉटेले बंद, सबब वाझवान डिषेस खाताच आल्या नाहीत :( तिथे 'रायझिंग काश्मीर' नावाचा पेपर येतो तो वाचला, तोही अशाच फुटीरतावादी विषारी विचारांनी भरलेला. काश्मीर ह्यांव, काश्मीर त्यांव, भारत-दादागिरी-काश्मीर-गळचेपी इ.इ. काश्मीर जणू एक वेगळा देश असल्याच्या थाटात सगळं चाललेलं. माझ्या एका मित्रानं सांगितलेला अण्भव, त्याला तिथला एकजण ***** म्हणतो कसा, "हम तो आपकी खूब खातिरदारी करेंगे. आप हिंदुस्थान से जो आये हैं!" हिंदुस्थान से??????????? अरे भो****** तू काय पाकिस्तानात राहतोस काय मग? काश्मिरी भाषा शिकायचे पुस्तक घेतले, त्यातही तेच!!!!! म्हणे स्वतंत्र भारतात लोकांनी काश्मिरीचा संबंध संस्कृतशी जोडण्याचा उगीचच प्रयत्न केला. त्याच्या लेखकाला सरकारविरोधी आंदोलनांत भाग घेतल्याने अटक झाली हेही आणि प्रौडलि लिहिलेले होते त्याच्या लाष्ट पेजला. ही तर हैट्ट होती. हे लोक प्रचंड माजलेले आहेत असेच मत झाले त्यामुळे. यद्यपि प्रत्यक्ष व्यवहारात सगळे नीट वागलेबोलले तरी हा भाव असतोच. सुंभ जळून कोळसा झाला तरी पीळ काही जायला तयार नाही. स्वतःचं रक्षण करायची औकात नाही ती नाहीच, वर माज फालतूचा! फार राग आला होता ते सगळं पाहून.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय गुरुवार, 09/11/2014 - 16:31 नवीन
मला स्वतःला हा अनुभव आला होता. जिकडे जाइन तिकडे ते काश्मिरी आम्ही हिंदुस्तानी हे ऐकायला लागले होते. भारतीयांच्या बद्दल कमालीच द्वेष आणी दिखाऊ आतिथ्य आहे त्यांच्या मनात. कलम ३७० तोंडपाठ आहे सगळ्यांना पण त्याचा अर्थ भलताच लावला जातो. आमचा टेक्सीवालाही आमच्याशी ३७० वर चर्चा करायचा. थोडे इथेही लिहिले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मृत्युन्जय गुरुवार, 09/11/2014 - 16:32 नवीन
Mission Kashmir 2
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
क
काळा पहाड Sat, 09/13/2014 - 21:36 नवीन
भाग ३ कुठाय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ब
बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 16:38 नवीन
यांना भडकावणारी जमात वेचून वेचून त्यांना फटके दिले पाहिजेत तरच लोक वळणावर येतील. बाकी लेख लैच भारी!!! एका रात्रीत दहा कप काहवा प्यालो होतो ते आठवलं. :) लै सुंदर पेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
आ
आसिफ गुरुवार, 09/11/2014 - 20:09 नवीन
भारतीय सैन्य या नैसर्गिक आपत्ती मध्ये जम्मु-काश्मीर च्या जनतेला सर्वतोपरी मदत करत आहे.सैन्याने PoK मध्ये देखील मदतीची तयारी दर्शवली आहे.असे होउ नये की मदत घेतली आणि परत भारताबद्दल बोंबलायला मोकळे. आता त्यांना विचारावेसे वाटते की कुठे गेले अल-कायदा,इंडियन मुजाहिदीन आणि ईतर दहशतवादी संगठन वाले. हाफिज सईद ने अकलेचे तारे तोडले आहेत :D पाकमध्ये पूर भारतामुळेच - हाफीज सईद
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 09/11/2014 - 20:25 नवीन
नेफळे , माई , सचीन आणि पोटे कुठे आहेत हो सध्या ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आसिफ
ख
खटपट्या Sat, 09/13/2014 - 11:03 नवीन
हे लोक लष्कराच्या चुका शोधत असतील !! रच्याकने - एका मित्राने चेपू वर टाकलेला संदेश इथे द्यायचा मोह आवारत नाहीये.
आतंकवादी हाफिज सईद का बयान पाकिस्तान में आई बाढ़ के लिए भारत जिम्मेदार, आखिर भारतीय नदियों से ही पानी पाकिस्तान में आया । आतंकी हाफ़िज़ सईद एक बात कान खोल कर सुन लो चीन ने ब्रम्हपुत्र नदी पर बाँध बनाया हुआ है, उसकी जब मर्ज़ी वो पानी छोड़ कर बिहार आसाम को डूबा देता है , तुम नपुन्सको की तरह आतंकवादी भेज कर पीठ पर वार करते हो पर ये हिंदुस्तान है, ये तुम्हारी तरह पीठ पर वार नहीं करेगा या चीन की तरह पानी का खेल नहीं खेलेगा, जब भी मारना होगा, तुम्हारे घर में घुस कर मारेगा और ये वो भारतीय नदिया है जो पाकिस्तान की प्यास बुझाती है, अगर हम कश्मीर की तीनो चारो नदियों पर बाँध बना दे तो तुमको पानी की बूँद तक नहीं मिलेगी ना पीने को ना धोने को ,नाहाते तो शायद वैसै भी नही तुम ।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
च
चिगो Sun, 09/14/2014 - 17:02 नवीन
अर्नबजी महाराज गोस्वामींच्या म्हणण्यानुसार पुराच्या पाण्यात अडकलेल्या गिलानीची सुटका लष्करानेच केली म्हणे..
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Sun, 09/14/2014 - 17:11 नवीन
ह्या नैसर्गिक आपत्तीचा फायदा घेऊन आपल्या लष्कराने फुटीरतावादी प्रभूतींना मारून ते पाण्यात वाहून बेपत्ता झाल्याचे घोषित करावे. सध्या काश्मिरी जनतेला त्यांच्या फुटक्या नेत्यांसाठी आसवे गाळण्यासाठी फुरसत नाही आहे.
  • Log in or register to post comments
र
रवीराज Sun, 09/14/2014 - 19:38 नवीन
अरे अरे,दल सरोवर पार 'ब'दलले की,
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Sun, 09/14/2014 - 19:51 नवीन
झालं ते खरं तर चांगलंच झालं. एकतर यामुळं आर्मीला असणारा विरोध कमी होईल. दुसरं म्हणजे काश्मीर ची अर्थव्यवस्था आता पूर्णपणे भारताच्या मदतीवर अवलंबून असेल (अर्थात आधी काय वेगळं होतं हा प्रश्न आहेच) त्यामुळे त्यांचा भारतविरोध आता बराच बोथट होईल. अन्यथा भारत मदतीच्या नाड्या तत्काळ आवळू शकतो.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sun, 09/14/2014 - 21:24 नवीन
काश्मीर मध्ये मदतकार्य करणाऱ्या लष्करावर काही लोक आता दगडफेक करू लागले आहेत आता बोला ! काय होणार या लोकांचं … http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Kashmir-Relief/articleshow/42397014.cms
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Sun, 09/14/2014 - 21:49 नवीन
काय होणार? जरी तो संपूर्ण प्रदेश बेचिराख करावा लागला तरी भारत काही त्यावरचा ताबा सोडणार नाही. सध्या आर्मीला थंड घेण्याच्या सूचना आहेत. बाकी एकदा पूर ओसरला की आर्मी आहे, ते लोक आहेत आणि ओले झालेले बांबू आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
श
शिद Sun, 09/14/2014 - 22:16 नवीन
हिच बातमी पोस्ट करणार होतो. खाल्या ताटात *गणारी लोकं ही, हरामखोर साले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
श
शिद Sun, 09/14/2014 - 23:37 नवीन
व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला एक संदेश...थोडासा दवणीय आहे पण आशय अगदी नेमका आहे.
काश्मीर की जनता को भारतीय सेना के एक जवान का संदेश - "तुम्हारी नफरत पर भी लूटा दी जिंदगी हमने, सोचो अगर तुम मोहब्बत करते तो हम क्या करते!"
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा