Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एकाच लेखकाचे सर्व साहित्य क्रमवार एकाच ठिकाणी कसे सापडेल?

स
संदीप डांगे
गुरुवार, 09/11/2014 - 18:44
🗣 12 प्रतिसाद
मी मिपावर नवीन आहे, मदत करा. एकाच लेखकाचे स्वताचे सर्व साहित्य क्रमवार एकाच ठिकाणी कसे सापडेल? आत्ताच्या पद्धतीनुसार विशिष्ट लेखकाने जिथे कुठे आणि जे काही लिखाण केले आहे ते सरळसोट दिसते. म्हणजे ते स्वताचे असो व दुसऱ्याच्या लेखावर असलेली प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या
6082 वाचन

💬 प्रतिसाद (12)
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/11/2014 - 18:53 नवीन
एकाच सदस्यनामाने केलेलं लिखाण एकत्र बघायचं असेल तर पुढची यूआरएल बदलून वापरा - www.misalpav.com/user/सदस्यक्रमांक/authored. सदस्यक्रमांक या जागी सदस्य क्रमांक घालावा लागेल. हा क्रमांक मिळवायचा असेल तर लॉगिन करून सदस्याच्या प्रोफाईलमध्ये गेल्यावर, यूआरएलमध्ये मिळेल. उदा. माझा सदस्यक्रमांक ३०५ आहे, तुमचा २४९६५ आहे. वरच्या लिंकेत हा क्रमांक रोमन लिपीत लिहावा लागेल.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 09/11/2014 - 19:01 नवीन
शतश: धन्यवाद! इतके उत्तम लेख आहेत. चार दिवसापासून अधाशासारखा वाचतोय नुसता. अजून एक, बरेच सदस्य प्रतिसाद देताना बरेच मिपाविशिष्ट लघु-सांकेतिक शब्द वापरतात, त्याची कुठे संदर्भसूची मिळेल काय?
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/11/2014 - 19:07 नवीन
एक धागा चटकन गूगल करून सापडला. प्रकाटाआ म्हणजे काय? शोधायचं असेल तर गूगलवर जा. लघु-सांकेतिक शब्द तिथे लिहा आणि पुढे site:misalpav.com हे जोडून शोधा. बहुतेकदा उत्तर (असणारा धागा) लगेच सापडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
आ
आदूबाळ गुरुवार, 09/11/2014 - 19:07 नवीन
त्याचेही दोनतीन धागे आहेत. "जार्गन" हा शब्द गूगल शोधात मारून बघा. हाकानाका ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/11/2014 - 19:11 नवीन
जार्गन site:misalpav.com - असं शोधल्यावर हा धागा सापडला. मिपा jargon
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
भ
भाते गुरुवार, 09/11/2014 - 19:02 नवीन
गुगलवर misalpav.com च्या पुढे त्या मिपाकाराचे नाव टाका. उदा. पैसाताईचे लेखन पाहायला 'misalpav.com पैसा' असे शोधा. पहिल्या दुव्यात 'पैसा यांचे लेखन | मिसळपाव' असे दिसेल. तिकडे टिचकी मारल्यावर वरच्याप्रमाणे त्या लेखकाचे सर्व साहित्य एकत्र दिसेल. http://www.misalpav.com/user/10952/authored
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/11/2014 - 19:04 नवीन
फक्त संस्थळाचं नाव लिहीण्यापेक्षा गूगलमध्ये "site:misalpav.com" असं लिहून पुढे कीवर्ड वापरले की गूगल इतर संस्थळांवर शोधायलाही जात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
भ
भाते गुरुवार, 09/11/2014 - 19:02 नवीन
गुगलवर misalpav.com च्या पुढे त्या मिपाकाराचे नाव टाका. उदा. पैसाताईचे लेखन पाहायला 'misalpav.com पैसा' असे शोधा. पहिल्या दुव्यात 'पैसा यांचे लेखन | मिसळपाव' असे दिसेल. तिकडे टिचकी मारल्यावर वरच्याप्रमाणे त्या लेखकाचे सर्व साहित्य एकत्र दिसेल. http://www.misalpav.com/user/10952/authored
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 09/16/2014 - 12:55 नवीन
http://www.misalpav.com/node/22624
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 09/16/2014 - 15:36 नवीन
मला काय म्हणायचंय की, यूआरएल बदलत बसण्याचा खटाटोप करत बसण्यापेक्षा सरळ '...यांचे सर्व लिखाण' अशी लिन्क त्या लेखकाच्या प्रोफाईलमध्ये असल्यास सरळ त्यावर टिचकी मारून हवे ते सापडू शकेल. यासाठी फारमोठा किचकट कोड लिहावा लागेल असंही वाटत नाही. काय म्हणता?
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 09/16/2014 - 15:40 नवीन
मध्यंतरी द्रुपल अपग्रेड झाले तेव्हा खरडीचे नोटिफिकेशन बंद झाले, तसेच आणखी काही गोष्टी गायब झाल्यात. सहज होण्यासारखे असते तर नीलकांतने कधीच केलं असतं. कदाचित या द्रुपल व्हर्शनमधे काही गोष्टींना सपोर्ट नसावा. अर्थात हा माझा अंदाजच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Tue, 09/16/2014 - 15:43 नवीन
हो, मलाही तसे आठवतेय. हम्म्म. पण हा बराच द्राविडी प्राणायाम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा