ह्रुदयामध्ये घर बांधु या!अशा घराला दार कशाला!!
नमस्कार,
ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला!! या ओळी कडव्याच्या शेवटी येतील अशी कविता लिहायची.चला मग सुरु करु या.
💬 प्रतिसाद
(2)
क
काउबॉय
Wed, 09/17/2014 - 15:49
नवीन
आपले घर असे आसावे जिथे
आकाशाच्या वर खिड़की असेल
जिथे या आसमंतातील सर्व रंग आपल्या डोळ्यात
सामावून जायला
एक कारण हुडकत असतील
तारे जिथे प्रकाशतिल ते आकाश जमीन झाले असेल
चंद्रही मग तिथेच घुटमळेल
आशा घराच्या भिंती दगड विटान्नि न्हावे
हृदयातिल प्रेमाने उभारल्या असतील
ज्याची कवाडे सर्वानाच उघडी असतील
आणि दारांची गरजच लागणार नाही....
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Wed, 09/17/2014 - 17:01
नवीन
च्यायला आत्ताच डॉक्टरांनी हृदयाचे कपाट उघडून बघितले आहेत. दरवाजा लावण्या एवजी चक्क शिंप्या सारखे शिवून काढले. आता दरवाजा कुठून लावणार ख़ुशी ताई.
- Log in or register to post comments