Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वेदना

न — निरन्जन वहालेकर, Wed, 09/17/2014 - 17:34
वेदना आठवणी चालून येतात अचानक......... एखाद्या बन्दुकीच्या गोळी सारख्या, आरपार भेदून जातात पुन्हा जखमी करून. तरीहि आठवतेच........ एखादी प्रसन्न सन्ध्याकाळ गन्धित क्षण, जगावेसे वाटणारे. हातात हात गुम्फलेले आपले आणि......................... तू म्हणालीस "नको रे सैल सोडुस" नाहीतर................... "निसटून जातील तुझ्या हातातून." ............................ अशाच कीतितरी जीर्ण जखमा अजुनहि काहीश्या ओल्या, काही बरया होत आलेल्या, वेदनावतात, पुन्हापुन्हा, आठवणीन्चा धक्का लागून. मी मात्र प्रयत्नात, सार काही विसरण्याचा. निश्फळ ! ! निरर्थक ! ! ! निरन्जन वहाळेकर

प्रतिक्रिया द्या
1289 वाचन

💬 प्रतिसाद (2)
क
कवितानागेश Wed, 09/17/2014 - 19:42 नवीन
वेदनावतात हा शब्द नवीन वाटतोय. चांगला प्रयत्न.
  • Log in or register to post comments
अ
अजय जोशी गुरुवार, 09/18/2014 - 16:33 नवीन
हातात हात गुम्फलेले आपले आणि......................... तू म्हणालीस "नको रे सैल सोडुस" नाहीतर................... "निसटून जातील तुझ्या हातातून." वा
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा