Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक क्षण निसटू गेला..

स — स्वाती फडणीस, Mon, 08/04/2008 - 15:36

प्रतिक्रिया द्या
3462 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ध
धनंजय Mon, 08/04/2008 - 18:52 नवीन
संवेदनाशील मनावर पडणारे ठसे हाहा म्हणता नाहिसे होतात. मनात लाट उत्पन्न करणारे थोडेसे पाणीच, आणि ते चित्र पुसायला पुरणारा विलंब करणारे थोडेसे पाणीच, हा विरोधाभास विशेष आवडला. छिद्रान्वेष : "स्पार्टेक्स" शब्दाचा वापर खटकला. पण मला त्या कंपनीच्या उत्पादनांशी चांगली ओळख नसेल म्हणून असेल.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 08/04/2008 - 18:55 नवीन
कविता आवडली.चित्रदर्शी वाटली;थेंब टपकन् पडल्याचा प्रसंग डोळ्यांपुढे तरळून गेल,क्लिक झाला :) (चित्रकार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 08/04/2008 - 18:58 नवीन
आपल्या हिरव्यागार ताज्या कवितेशी आमची ओळख झाली आणि एका कवितेला ती जन्म देऊन गेली ती अशी! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 08/05/2008 - 01:26 नवीन
तो थेंब तो क्षण!!! तेव्हड्यात वाहून गेला.. छ्या!!! जाऊदे! मूड नाही आज! म्हणताच कागद कोरा राहिला... एक क्षण निसटू गेला.. मूड नाही आज, ही स्वतःची घातलेली समजूत आहे का ? निसटू ऐवजी निसटून हवे का ? कविता आवडली. - सर्किट
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Tue, 08/05/2008 - 07:32 नवीन
निसटू ऐवजी निसटून हवे होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
स्वाती फडणीस Tue, 08/05/2008 - 07:33 नवीन
:)
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 08/05/2008 - 09:24 नवीन
स्वाती ताई बरेच दिवसांनी लिहलेली कविता आवडली. शिवाय ३ विडंबनांना प्रेरणादायक क्या बात है! :-)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 08/05/2008 - 09:46 नवीन
सुंदर कविता... चित्रदर्शी.. खूप आवडली :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Tue, 08/05/2008 - 12:16 नवीन
ही कविता आवडली. निसटलेला क्षण टिपण्याचा हा प्रयत्न छानच. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Tue, 08/05/2008 - 13:16 नवीन
:)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा