Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ह्रुदया मध्ये घर बांधु या,अशा घराला दार कशाला?

ख — खुशि, Fri, 09/19/2014 - 12:28
जन्म कसा आणि कुठे घ्यायचा, हातामध्ये नसे आपुल्या, ह्रुदयामध्ये घर बाम्धु या, अशा घराला दार कशाला? कोण धर्म आणि जात कोणती, हाती काहीच नसे आपुल्या, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला? जातिभेद अन धर्म विसरुया, साथ देउ या सुखदुखःला, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला? जिव्हाळ्याचा गाव असावा, राग आणि रोष कशाला, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला? परस्पराना समजुन घेऊ, वाद आणि तक्रार कशाला, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला? प्रेम दयेचा वसा घेउ या, देवू आसरा दु:खी जिवाला, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला?

प्रतिक्रिया द्या
2124 वाचन

💬 प्रतिसाद (9)
भ
भिंगरी Fri, 09/19/2014 - 12:31 नवीन
हॄदयाचे शनी शिंगणापूर करुया.
  • Log in or register to post comments
क
काउबॉय Sat, 09/20/2014 - 10:57 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी
क
कवितानागेश Fri, 09/19/2014 - 13:10 नवीन
:)
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Fri, 09/19/2014 - 20:08 नवीन
भिन्ग्रीतै..... खुप हस्तोय.....
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 09/20/2014 - 10:49 नवीन
मैं बसाना चाहता हूँ, स्वर्ग धरतीपर, आदमी जीसमे रहे बस आदमी बनकर। उस नगर की हर गली तैयार करता हूँ, आदमी हूँ आदमीसे प्यार करता हूँ। -चित्रपट: पहचान.
  • Log in or register to post comments
ख
खुशि Sat, 09/20/2014 - 11:55 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
व
विलासराव Sat, 09/20/2014 - 12:07 नवीन
जन्म कसा आणि कुठे घ्यायचा, हातामध्ये नसे आपुल्या, या ओळी सोडुन बाकिचे लिहील्याप्रमाणे आचरण केले तर "जन्म कसा आणि कुठे घ्यायचा, हातामध्ये असे आपुल्या" असे म्हणता यावे. मग घर बांधा नका बांधु, दार बसवा नका बसवु क्या फर्क पडता है!!!! आता यावर कोणीही वाद घालु नये, तसे करुन पहावे. पहायचे असेल तर.
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sun, 09/21/2014 - 07:39 नवीन
ह्रुदय हे असं दिसतं. त्यात घर कसं काय बांधणार? Image removed. * चित्र जालावरुन साभार.
  • Log in or register to post comments
प
पोटे Sun, 09/21/2014 - 21:23 नवीन
बिनदाराच्या घरात जाणार तरी कसे ?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा