Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महाराष्ट्रात लोकप्रीय कोण ? गूगल ट्रेंड्स नुसार

म
माहितगार
Sun, 09/28/2014 - 13:28
🗣 9 प्रतिसाद
महाराष्ट्रात लोकप्रीय कोण ? गूगल ट्रेंड्स नुसार खाली तुलना करणारे शोध घेऊन दुवे देतोय. तुम्हाला काहीच नेत्यांची नाव पहायची असली तर नको असलेली तुलनेतून वगळता येतील. आता शोध देशभरातून असतील तर महाराष्ट्राचा अंदाज कसा येणार. गूगल ट्रेंड्स अंदाजा बांधण्याची जराशी सुविधा देते. खाली रिजनल इंटरेस्ट मध्ये हव्या त्या पर्यायाच नाव सलेक्ट करा नंतर टाऊन सिटी हा ऑप्शन पहा. आणि बघा काही क्लू लागतात का ते १) https://www.google.co.in/trends/explore#q=%2Fm%2F070xhz%2C%20%2Fm%2F07jf_p%2C%20%2Fm%2F0wbhp95%2C%20%2Fm%2F02rxjrz&cmpt=q यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, फडवीस आणि गडकरी अशी तुलना दिली आहे. उरलेल्या शेवतच्या रिकाम्या पर्यायात शरद पवार, गोपीनाथ मुंडे ही दोन नावे एक एक करून जोडून पहा महाराष्ट्रातील (किमान ऑनलाईन) लोकप्रीयते बद्दल अंदाजा येईल. २) पहिल्या याच्यात मोदी आणि गांधी नाहीत तेव्हा https://www.google.co.in/trends/explore#q=%2Fm%2F0246lq%2C%20%2Fm%2F0296q2%2C%20%2Fm%2F01sd6z%2C%20%2Fm%2F016rwt%2C%20%2Fm%2F070xhz&cmpt=q मोदी गांधी कुटूंब पवार आणि राज अशी तुलना पहा ३) पक्षाच्या नावानुसार https://www.google.co.in/trends/explore#q=Shivsena%2C%20%2Fm%2F0135dr%2C%20%2Fm%2F0135cw%2C%20Rashtravadi%2C%20MaNaSe&cmpt=q ४) पुन्हा एकदा मराठी नेते राज ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि दोन्ही चव्हाण अशोकराव आणि पृथ्वीराज https://www.google.co.in/trends/explore#q=Sharad%20Pawar%2C%20Raj%20Thakre%2C%20Uddhav%20Thakre%2C%20%2Fm%2F051z47g%2C%20%2Fm%2F02w3085&cmpt=q

प्रतिक्रिया द्या
6318 वाचन

💬 प्रतिसाद (9)
म
माहितगार Sun, 09/28/2014 - 13:36 नवीन
हा एक ट्रेंड बघा https://www.google.co.in/trends/explore#q=Sharad%20Pawar%2C%20Raj%20Thakre%2C%20Shivsena%2C%20Rashtrvadi&cmpt=q लोक उद्धव ठाकरे नावाने शोध घेण्यापेक्षा शिवसेना नावाने जास्त घेतात. राज ठाकरे आणि शरद पवार नावं महाराष्ट्रातल्या नेत्यात सर्वाधिक पॉप्यूलर आणि तुल्यबळ आहेत असे दिसते पण शिवसेना या नावाचा शोध व्यक्तीगत नावांना भारी पडताना दिसतो. आणि राष्ट्रवादी या नावालाही भारी पडताना दिसतोय. अर्थात हे चित्र काँग्रेस आणि भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची तुलना न करता येतय
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 09/28/2014 - 13:40 नवीन
शिवसेना राज्यातला शब्दशोध आणि राहूल गांधींचा राष्ट्रीय मिळून सोबत दिसतात म्हणजे काँग्रेसला शिवसेना भारी पडताना दिसते https://www.google.co.in/trends/explore#q=Shivsena%2C%20Rahul%20Gandhi&cmpt=q
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 09/28/2014 - 13:43 नवीन
अर्थात शिवसेना नाव पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण छ्गन भूजबळ आणि नारायण राणे या सर्वांना भारी पडताना दिसतय https://www.google.co.in/trends/explore#q=Shivsena%2C%20%2Fm%2F02w3085%2C%20%2Fm%2F051z47g%2C%20%2Fm%2F0246p7%2C%20%2Fm%2F06b1jg&cmpt=q
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sun, 09/28/2014 - 13:59 नवीन
अर्थात नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील व्यक्तीगत लोकप्रीयताही खूप अधिक आहे एकुण येत्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेची दारोमदार कार्यकर्त्यांवरच आहे आणि शरद पवार, राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी किती सभा गाजवतात यावरही बरेच काही अवलंबून असेल. असे गूगल ट्रेंडाचे आकडे सूचवत असावेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
व
विवेकपटाईत Sun, 09/28/2014 - 14:23 नवीन
दिल्लीत अधिकांश लोक राज ठाकरेला उद्धव ठाकरे पक्ष चांगला नेता मानतात का? हे सांगता येण कठिन आहे.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 09/28/2014 - 14:54 नवीन
आक्रमकता. हिंदुह्रुदयसम्राटांंचा हा वारसा राज ठाकरेंना मिळालाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
क
कपिलमुनी Mon, 09/29/2014 - 13:43 नवीन
सनी लिओन टाकून बघितला .. आणि ड्वाळे पाणावले
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Mon, 09/29/2014 - 13:48 नवीन
सनी लिओन टाकून बघितला ..>> हा हा हा हा ! च्यायला कॅप्टन नं पार दांडक च उडवल ;)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 09/29/2014 - 14:05 नवीन
इलेक्शनला स्वतः उभं राहणारांबद्दल हा पोल आहे ना पण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा