Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कांदा

व — विवेकपटाईत, Wed, 10/01/2014 - 14:57
कांद्या उगविणारा शेतकरी असो, ग्राहक असो वा व्यापारी, सरकारच्या नित बदलत्या नितींमुळे, सर्वांनाच नुकसान होते शेतकऱ्याला रडवितो कांदा ग्राहकाला लुबाडीतो कांदा व्यापारीला फसवितो कांदा नेत्यांना मात्र हसवितो कांदा

प्रतिक्रिया द्या
3404 वाचन

💬 प्रतिसाद (19)
आ
आनन्दिता Wed, 10/01/2014 - 19:46 नवीन
मस्त पाकृ. मी बटाटा घालुन करुन बघितली. बरी झाली होती. शेतकऱ्याला रडवितो बटाटा ग्राहकाला लुबाडीतो बटाटा व्यापारीला फसवितो बटाटा नेत्यांना मात्र हसवितो बटाटा!! =))
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Wed, 10/01/2014 - 21:04 नवीन
विवेकपटाईतजी, अत्यंत गंभीर धागा काढल्याबद्दल धन्यवाद. मला यावरून काय वाटले ते लिहितो: विट्यामीन क पुरवितो कांदा बीटा क्यारोटीन पुरवितो कांदा एडीनोसीन पुरवितो कांदा रक्तदाब नियमित करतो कांदा हार्ट अटॅक थांबवितो कांदा तोंडात येणारे फोड थांबवतो कांदा उष्णतेचा त्रास कमी करतो कांदा लघवीची जळजळ कमी करतो कांदा प्रखर उन्हाचा त्रास दुर करतो कांदा उन्हात फिरताना खिशात ठेवा कांदा फुफुसाचा कॅन्सरचा धोका कमी करतो कांदा ताकद व पौरुषत्व वाढवितो कांदा टॉपिंग पिझ्झाची लज्जत वाढवितो कांदा ८ छोट्या तुकड्याची किंमत असते ४०रुपये अशा या कांदयाची किंमत करायला शिका शेतकऱ्यांनी पिकवलाच नाहि तर प्रसंग येईल बाका
  • Log in or register to post comments
श
शिद Wed, 10/01/2014 - 21:07 नवीन
जो नाही खात कांदा होतो त्याचा वांदा. ;)
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 10/02/2014 - 05:23 नवीन
पण नांदा....
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 10/02/2014 - 06:57 नवीन
तुम्ही म्हणतायं ते अग कुंदा, असा अवेळी कशाला खातेस कांदा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 10/02/2014 - 07:06 नवीन
असंसदीय ठरेल इथे लिहिलं तर... म्हणून हा सुवर्णमध्य !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ज
जेनी... गुरुवार, 10/02/2014 - 07:03 नवीन
मीपण .. मीपण .. तोंडाला वास येतो खाल्ल्यावर कांदा ओयाक शी: घाण किती खाता कांदा कच्चाच खातात काहिजण कांदा कचाकचा चावुन गचागचा खातात कांदा .. कसं वाटलं ..??
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 10/02/2014 - 07:16 नवीन
कुणी निंदा ..... कुणी वंदा पकवणे हाच आमचा धंदा कोणाचा बटाटा... कसला कांदा शंभरी गाठेल का हा धागा यंदा?
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत गुरुवार, 10/02/2014 - 10:00 नवीन
सॉलीड जमलं आहे. विठठला आता कोणता कांदा घेउ मी हाती???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
व
विवेकपटाईत Fri, 10/03/2014 - 05:44 नवीन
श्री राजू शेट्टी यांनी हे वाचले तर आपले काय होईल, बिना कांदा खाता रडण्याची पाळी येऊ शकते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 10/03/2014 - 06:24 नवीन
कोंबडी आणि बोकड, भले आयुष्यभर कांदा खात नसतील, पण त्यांना सद्गती मिळाली तर येतांना कांद्या बरोबरच येतात....
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 10/03/2014 - 06:50 नवीन
चातुर्मासात कांदा???? :P
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 10/03/2014 - 13:04 नवीन
कांदा-लसूण खावू नये. चातुर्मासात बरीच व्रते-वैकल्ये असल्याने, पुर्वी पुजा सांगणारी मंडळी यजमानाच्या घरी जायचे असेल तर कांदा-लसूण खात नसत.पुढे मग हीच प्रथा पडली. असो, आपल्याला काय? जे ताटात असेल ते खायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
स
सुनील Sat, 10/04/2014 - 10:58 नवीन
जे ताटात असेल ते खायचे.
आणि ग्लासात असेल ते प्यायचे!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
प
प्रभाकर पेठकर Sun, 10/05/2014 - 05:47 नवीन
मुवी, चातुर्मासात पावसाळी हवामानामुळे पचनक्रिया मंदावते म्हणून जडान्न जसे मांस इ. वर्ज्य आहे. कांदा (कच्चा), लसूणाने ह्या कालावधीत वात बळावतो त्यामुळे ते खाऊ नये अशी प्रथा आहे. आयुर्वेदीक डॉक्टर ह्यावर प्रकाश टाकू शकतील. ऋतुमानानुसार बदलते आहार आरोग्यास हितकर असल्याने वरील प्रथा पडली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
श
श्रीगुरुजी Fri, 10/03/2014 - 11:46 नवीन
बुक्कीने फोडतात कांदा चिरतात काही सुरीने कांदा | किसणीवर किसतात कांदा खलबत्त्यात ठेचून काढतात कांदा ||
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 10/03/2014 - 12:42 नवीन
कांद्यावर सुरु झाला मिपाकरांचा आवडता धंदा!!
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Sat, 10/04/2014 - 10:47 नवीन
कत्रिना असो वा कुंदा मरिना असो वा मंदा सलमानचं लग्न होईल का औंदा?
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 10/04/2014 - 11:14 नवीन
कांदा पोह्यात कांदा कोशिंबीरीत कांदा, भाजीत कांदा, मटणात कांदा नसेल घरात तर होतो वांदा. (कैच्याकै ... हा.हा.हा..)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा