पाककृती

उपवासाचे अनारसे

Primary tabs

उपवासाचे अनारसे

साह्ञीत्ञ : वरई तांदुळ साखर अथवा गूळ खसखस तूप

कृती : वरई तांदुळ तीन दवस भिजवावेत. मग उपसून कपाड्यावर अधवट वाळवावे. नंतर खलबयात चांगले बारीक कुटून घयावेत. यात जेवढ पीठ त्याचया निमपट साखर अथवा गूळ आणि तुपाचे मोहन घालून पीठ चांगले भिजवून घयावे व झाकून ठवावे.

नंतर दुसरया दिवशी नेहमी प्रमाणे अनारसे करतो तसे अनारसे थापावेत. यावर खसखसलावावी व लालासर रंगावर तळून घयावेत

जेपी

फोटो??????
बाकी उशिर केला पाकक्रुती टाकायला. आज शेवटचा उपवास होता.
आता पुढच्या नवरात्रीपर्यंत वाट पहावी लागेल यासाठी.