Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रवाही

आ — आतिवास, Sat, 10/04/2014 - 11:11
पानगळीचा रेटा सोसून काही मागे उभेच आहे; पाचोळ्यातून हलके हलके जीवनरसही वहात आहे; जे झाले, ते गेले आता, मागे वळून पाहता काही नाही; तरी पाखरे सुरेल गाती जगणे होता पुरे प्रवाही!

प्रतिक्रिया द्या
2876 वाचन

💬 प्रतिसाद (13)
ख
खेडूत Sat, 10/04/2014 - 15:05 नवीन
आवडली...
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Sat, 10/04/2014 - 16:16 नवीन
तरी पाखरे सुरेल गाती जगणे होता पुरे प्रवाही!...सुरेख
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sat, 10/04/2014 - 21:53 नवीन
उत्साही कविता! आनंदी कविता! आशावादी कविता! थोडक्यात काय तर उत्तम कविता !
  • Log in or register to post comments
क
काउबॉय Sat, 10/04/2014 - 22:05 नवीन
रसग्रहण व्हावे असे काव्य आहे. सुरेख. काव्यबिज सर्वत्र पसरले आहे असेच वाटतय.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sun, 10/05/2014 - 12:24 नवीन
छान, तरल. :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 10/05/2014 - 15:59 नवीन
तरी पाखरे सुरेल गाती जगणे होता पुरे प्रवाही! जगणे होता पुरे प्रवाही!... क्या बात है! :)
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Sun, 10/05/2014 - 19:10 नवीन
प्रवाही अन ओघवते...
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Wed, 10/08/2014 - 18:23 नवीन
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 10/13/2014 - 20:15 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 10/14/2014 - 09:39 नवीन
बर्‍याचदा वाचली. खूप आवडली हे सांगायला नको. प्रतिसाद द्यायचा राहून गेला होता तो आत्ता देतोय. कवितेमागील context बद्दल नंतर कधीतरी...
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Tue, 10/14/2014 - 16:37 नवीन
कवितेमागील context बद्दल नंतर कधीतरी... सवडीने जरुर लिहा, वाट पाहते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
म
मनीषा Tue, 10/14/2014 - 12:49 नवीन
सुरेख आशयपूर्ण कविता .
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 10/14/2014 - 18:16 नवीन
आवडली कविता.अर्थपूर्ण,सकारात्मक!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा