Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निवडणूक उमेद्वाराबाद्द्ल अपेक्षा

अ
अत्रन्गि पाउस
Sun, 10/05/2014 - 15:12
🗣 13 प्रतिसाद
१. त्याला किमान लिहिता वाचता यावे २. एक तरी भाषा शुद्ध बोलता लिहिता यावी. ३. एखादी तरी परभाषा निदान समजावी ४. रोजचे वर्तमानपत्र वाचत असावा असे किमान शंका यावी असे वर्तन असावे. ५. एक तरी फोटो टिळाविरहित, पांढरे कपडे नसलेला, शर्टाचे वरचे बटण उघडे नसणारा आणि त्यातून सोन्यःची चेन न दाखवणारा असावा ६. आजूबाजूचे समर्थक वरील बाबींशी किमान संबधित असावेत

प्रतिक्रिया द्या
5240 वाचन

💬 प्रतिसाद (13)
ज
जेपी Sun, 10/05/2014 - 15:24 नवीन
वरील बाबीबद्दल आपल्याला कायबी आशेप नाय. *wink* उमेदवाराने एकतर नोटा द्याव्या नायतर आमी NOTA वापरु
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव Sun, 10/05/2014 - 18:23 नवीन
"आशेप नाय." ओ पयले जेपी साहेब, अवो सायबाले / मॅडमले आवडत नाय वो असुद्द भासा. असं असुद्द लिवु नका, आन ते बी पयले असतांना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
म
माम्लेदारचा पन्खा Sun, 10/05/2014 - 16:17 नवीन
चांगलाच निघेल कशावरुन ? नारळासारखं अस्तय त्ये बेनं !
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 10/05/2014 - 16:37 नवीन
एक तरी भाषा शुद्ध बोलता लिहिता यावी म्हंजे ? मह्या डोक्यातनी त ह्या प्रेश्नानंच झाकट पल्डेल हाय भाऊ!!!, मले जरासक खुल्लं करुन सांगजा बरं बयाजवार थुमाले म्हानावचं का व्हय थे . :)
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 10/05/2014 - 18:14 नवीन
किमान पदविका /पदवी हा निकष लागु व्हायला हवा. हल्ली बहुतेक ज्यांना शिक्षणात गती नाही आणि घरी जमीन विकुन आलेला पैसा आहे ते लोकं स्कॉर्पियो उडवत राजकारणात उतरत आहेत. किमान राजकारणात जायचं म्ह्णुन तरी शिकतील.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Sun, 10/05/2014 - 19:14 नवीन
माझ्या कसल्याही अपेक्षा नाहीत. सगळे च चोर आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Sun, 10/05/2014 - 19:37 नवीन
तुम्ही अजूनही उमेदवारांबद्दल अपेक्षा बाळगून आहात?
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 10/05/2014 - 19:40 नवीन
शिकून फार तं आयटीत नोकरी पकडतेत लोकं. शिकून का व्हनारे?
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sun, 10/05/2014 - 21:23 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सुधीर Mon, 10/06/2014 - 06:41 नवीन
कुठल्याही गंभीर स्वरुपाचा गुन्हा नसावा. ही पहिली अट. वार्षिक उत्पन्न, व्यवसायाचे स्वरूप आणि स्तावर जंगम मालमत्तेत मेळ असावा. अशी माफक अपेक्षा. अशा माहितीचा अंदाज इथून घेता येऊ शकेल. http://103.23.150.139/VSAffidavits/VS2014.aspx
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 10/06/2014 - 08:24 नवीन
आणखी माफक अपेक्षा........ प्रचार करताना सेनेच्या उमेदवाराने " दळभद्री " हा शब्द वापरू नये भाजप च्या उमेदवाराने " जनादेश" हा शब्द वापरू नये राष्ट्र वादी च्या उमेदवाराने " सहकाराच्या माध्यमातून" हा शब्द वापरू नये कोग्रेस च्या उमेदवाराने " जातीयवादी शक्तिंना दूर ठेवण्यासाठी" हा शब्द वापरू नये मनसे च्या उमेदवाराने " परप्रान्तीय" हा शब्द वापरू नये
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 10/06/2014 - 09:10 नवीन
हे जरा जास्तच होतय बर का विजू. उमेद्वाराच्या भाषणात 'साहेब्,मॅडम्,गांधी,नेहरू,वाजपेयी,सम्राट' हे शब्द असू नयेत असे सुचवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विक्रान्त कुलकर्णी Mon, 10/06/2014 - 10:44 नवीन
आणखी महाराष्ट्र मागे- पुढे, करुन दाखविले-वरुन दाखविले, शिक्षण्-सम्रुद्धी, रस्ते, पाणी, वीज वगैरे पण नको.. वीट आलाय सगळ्याचा..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा