Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आमरिकेतल्या सॅट एसे (SAT essay) आणि पुस्तक वृत्तांकन Book report बद्दल माहिती हवी

म
माहितगार
Wed, 10/08/2014 - 04:34
🗣 4 प्रतिसाद
नमस्कार, सध्या शालेय निबंध लेखन कसे करावे ? या धाग्याच्या माध्यमातून खूपच छान माहिती मिळते आहे. आमरिकेत सॅट एसे (SAT essay) आणि पुस्तक वृत्तांकन Book report असे काही प्रकार आहेत असे कळले. त्या शिवाय इतरही शालेय लेखन कौशल्याचे प्रकार असल्यास त्या बद्दल आधीक माहिती हवी आहे. * या धाग्यावरील आपले प्रतिसाद मराठी विकिप्रक्ल्पातून वापरले जाऊ शकतात त्यामुळे ते प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील. * प्रतिसादांसाठी अवांतर टाळण्यासाठी धन्यवाद

प्रतिक्रिया द्या
4247 वाचन

💬 प्रतिसाद (4)
श
श्रीरंग_जोशी Wed, 10/08/2014 - 04:53 नवीन
अवांतरासाठी क्षमस्व, परंतु एक सूचना मांडाविशी वाटली. नेहमीच्या वापरात नसणार्‍या संज्ञा वा संकल्पनांचा उल्लेख करताना त्यांच्यावर त्यावेळी उपलब्ध असणार्‍या सर्वोत्तम संस्थळाचा दुवा दिल्यास त्या विषयाशी संबंधीत नसणार्‍यांनाही किमान कल्पना येईल. उदा.
  • SAT essay
  • Book report
बाकी जाणकार लोक उपयुक्त माहिती देतातच.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 10/08/2014 - 06:26 नवीन
दुव्यांसाठी धन्यवाद. मला स्वतःस कल्पना नाही आणि मला इंग्रजी विकिपीडियावरची माहिती सुद्धा पुरेशी वाटली नव्हती म्हणून इंग्रजी विकिपीडियाचे दुवे टाळले. २०१६ पर्यंत शालेय परिक्षेतील उत्तरांसोबत संदर्भही उधृतकरावे लागतील असे काहीसे वाचण्यात आले त्या बद्दलही जाणकारांनी माहिती दिल्यास सर्वांनाच उपयूक्त होईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
क
कंजूस Wed, 10/08/2014 - 06:14 नवीन
श्रीरंग जोशींनी दिलेल्या लिंकवरून या दोन प्रकारच्या लेखनप्रकाराबद्दल कळले मुलांचा हुन्नर, आवड, प्रामाणिकपणा आणि ध्येपूर्तीसाठी किती कष्ट घेऊ शकतात हे जाणण्याच्या या कसोट्या आहेत असं वाटतं आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 10/08/2014 - 06:28 नवीन
+१ सहमत बूक रिपोर्ट ची संकल्पना खासच वाटते आहे. मुलांना वाचनाशी व्यवस्थीत जोडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा