Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

त्या गेंड्याची दोन पावले - (विडंबन)

व — विदेश, Mon, 10/13/2014 - 07:38
' (चाल - या डोळयांची दोन पाखरे ..) त्या गेंड्याची दोन पावले, फिरतील तुमच्या भवती - पाठलाग ती सदैव करतील, फक्त मताच्यासाठी ..... वर्तन तुमचे, हात असे हो त्या गेंड्याचा थारा सहवासातून हवाच त्याला, नित्यच तुमचा नारा तुमचा परिचय त्यास हो आंदण, बिलकुल मताचसाठी .. भाव देतही असतील काही, पैसा अडक्यातुनी एका मताचसाठी तुमचे धरतील कर दोन्ही आहेत डोळे, क्षणैक प्रीती, ते तर खुर्चीवरती .. .

प्रतिक्रिया द्या
3262 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ख
खटपट्या Mon, 10/13/2014 - 07:45 नवीन
आवडली !!
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Mon, 10/13/2014 - 09:10 नवीन
आवडेश!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Tue, 10/14/2014 - 01:36 नवीन
छान
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 10/14/2014 - 20:21 नवीन
=))
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 10/14/2014 - 20:33 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 10/14/2014 - 20:46 नवीन
लै झ्याक!
  • Log in or register to post comments
व
विदेश Wed, 10/15/2014 - 08:50 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार !
  • Log in or register to post comments
ह
हरकाम्या गुरुवार, 10/16/2014 - 19:30 नवीन
प्रतिक्रिया देण्यासाठी " योग्य " शब्द सापडले नाहीत.
  • Log in or register to post comments
व
विदेश Fri, 10/17/2014 - 10:14 नवीन
दोन पायांचा गेंडा ..
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 10/17/2014 - 13:07 नवीन
आवडेश. बाकी चार पायाचे गेंडे साधे सज्जन असतात म्हणे. =))
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा