Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तवंग

ब — बेसनलाडू, Mon, 10/13/2014 - 20:08
माझाच चंद्र सतत हरवतो तुझ्या आभाळी कोसळणारे गढूळ धबधबे कडेकपारी झडणारा मी वसंत टपटप अश्रूंमधला ओळी कातर उल्लेख पानभर व्याकुळ शाई बंद पापण्या तवंग मणभर साचवलेले हिरव्याकंच जखमांचे वैभव मन शेवाळी

प्रतिक्रिया द्या
5189 वाचन

💬 प्रतिसाद (10)
म
मुक्त विहारि Mon, 10/13/2014 - 21:01 नवीन
हे नक्की काय आहे? फक्त शेवटचे थोडे फार कळाले...असे वाटत आहे.... "हिरव्याकंच जखमांचे वैभव मन शेवाळी"
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 10/13/2014 - 22:29 नवीन
सुं.........................................दर!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Mon, 10/13/2014 - 22:30 नवीन
बेलाशेठ लिहिते झाले म्हणून उत्सुकतेने वाचली, आवडली. पण बेलाशेठ कधीपासून परत लिहायला लागले म्हणून शोधलं, तर पोकळी आणि दाखला या दोन यावर्षीच लिहिलेल्या कविता सापडल्या, त्या आधिक आवडल्या. वेलकम बॅक, बेलाशेठ, आता चालू ठेवा लिहिणं.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Tue, 10/14/2014 - 01:35 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 10/14/2014 - 02:08 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 10/14/2014 - 11:42 नवीन
"हिरव्याकंच जखमांचे वैभव मन शेवाळी" :)
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 10/14/2014 - 12:00 नवीन
एकच नंबर!!
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 10/14/2014 - 15:27 नवीन
सुरेखच लिहिलंय!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 10/14/2014 - 18:33 नवीन
मला पण समजावून सांगा...
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 10/15/2014 - 17:40 नवीन
बे.ला. लिहायला लागले. कविता आवडली. कविता समजावून सांगायची नसते. आपापल्या अनुभवांशी ताडून बघायची असते. खुणा जुळल्या की कविता आवडते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा