Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<लवंग>

अ — अनुप ढेरे, Tue, 10/14/2014 - 05:36
प्रेरणा माझाच आवाज सतत हरवतो तुझ्या दुकानी . . . कोसळणारे लाल धबधबे चारीठायी . . . झटणारा मी तांबुल-इच्छुक गर्दीमधला . . . सुपारी कातर चुना पानभर किमाम दरवळी . . . बंद करण्या लवंग टिचभर अडकवलेली . . . लाल भडक तृप्तीचे वैभव मन आनंदी.

प्रतिक्रिया द्या
6973 वाचन

💬 प्रतिसाद (14)
स
स्पंदना Tue, 10/14/2014 - 05:50 नवीन
__/\__!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Tue, 10/14/2014 - 06:29 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 10/14/2014 - 06:38 नवीन
मस्त :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 10/14/2014 - 06:44 नवीन
सुपारी कातर चुना पानभर किमाम दरवळी मस्त ! फक्त एक सांगावेसे वाटते की ते किमाम नसुन किवाम {Qiwam} आहे .

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 10/15/2014 - 02:03 नवीन
मी किमाम असाच वापरतो शब्द. आमचा पानवालादेखील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Wed, 10/15/2014 - 05:01 नवीन
आमचा पानवालादेखील. तरी देखील ते चूक आहे,मी कधी लहर आली गोड पाण खाल्ले तर त्याला थोडासा नवरतन किवाम लावाला सांगतो. Image removed.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मुख्यमंत्र्यांकडूनच सरकारच्या भ्रष्टाचाराची कबुली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
प
प्रभाकर पेठकर Wed, 10/15/2014 - 17:23 नवीन
तो शब्द 'किवाम' असाच आहे. 'किवाम' चा अर्थ 'अवलेह' म्हणजे आयुर्वेदातील 'चाटण' (आंतरजालावरून साभार). एखाद्या औषधीचा संपृक्त द्राव. पानातल्या 'किवाम' मध्ये औषधी कांही नसते पण तो सुगंधीत काथ असतो. पान खात नसलो तरी 'मालती किवाम' हा माझा फेवरीट्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अनुप ढेरे Wed, 10/15/2014 - 20:26 नवीन
तेरे बातोमे किमामकी खुशबू है अशी गाण्यातली ओळ आहे की. गुलजारनी लिहिलेल्या 'कजरा रे'मध्ये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
म
मदनबाण गुरुवार, 10/16/2014 - 06:48 नवीन
तेरे बातोमे किमामकी खुशबू है अशी गाण्यातली ओळ आहे की. गुलजारनी लिहिलेल्या 'कजरा रे'मध्ये हो... तसं आहे खरं... बाकी कजरा रे या गाण्याचे माझ्या पाहण्यातले २ व्हर्जन आहेत. एकात ऐश्वर्याची एक स्टेप कट केली आहे. असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 10/14/2014 - 08:56 नवीन
ह्ही ह्ही ह्ही!
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 10/14/2014 - 20:19 नवीन
मस्त विडंबन!
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 10/15/2014 - 20:26 नवीन
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 10/15/2014 - 20:30 नवीन
आम्हाला ही कविता समजली... पण मग तीच कविता का नाही समजली? असो, आमचे अनुभव विश्र्वच वेगळे... त्यांचे वेगळे...
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 10/16/2014 - 14:14 नवीन
क्या बात है ! जमलंय पान!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा