Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<दबंग>

व — वेल्लाभट, गुरुवार, 10/16/2014 - 14:30
लिहीतानाच हसायला येत आहे, कारण 'मुद्दाम' लिहितोय. ---दबंग--- हुडहुड दबंग हुडहुड दबंग ये आरोळी थेटरात मग अनेक शिट्ट्या एका वेळी पोलिसाच्या वेशामध्ये सल्लूभाई थेटर फुल्ल प्रेक्षक मुग्ध त्याच्या पायी बघतो पिक्चर बाजूला मी डोके ठेवुनि येते गम्मत मारामारी ऐसी बघुनि मनोरंजना कमी न पडती सल्लूभाई अन भार्येचा हट्टच असता इलाज नाही -------------- -----------

प्रतिक्रिया द्या
2972 वाचन

💬 प्रतिसाद (9)
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/16/2014 - 14:35 नवीन
जोर्रात उडो धूळ आता चौबाजूही =)) . . . . ह्ही ह्ही..ह्ही ह्ही..ह्ही ह्ही..ह्ही ह्ही..!
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 10/16/2014 - 14:37 नवीन
यु टू वेल्लाकाका?
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 10/16/2014 - 14:42 नवीन
अन भार्येचा हट्टच असता इलाज नाही
सोचो, समझो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
व
वेल्लाभट गुरुवार, 10/16/2014 - 15:49 नवीन
बघू म्हटलं जमतं का ते. लहर आली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ज
जेपी गुरुवार, 10/16/2014 - 14:41 नवीन
मागल्या दिवाळीला झाडु खडु लाडु गडु वरन लै विडंबन पडली. या टायमाला तवंग लवंग पतंग दबंग वरुन पडत्यात . मी 'पलंग' या वर विडंबन पाडणार हाय .हे © हाय तरी कुणी वापरु नये.
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 10/16/2014 - 14:45 नवीन
मी सवंग करायचं म्हणत होतो, पण आता मूड गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/16/2014 - 14:47 नवीन
@पण आता मूड गेला. >>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
म
माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 10/16/2014 - 14:47 नवीन
टाका की वो पाडून ....एक विडंबन म्हणतो मी......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी गुरुवार, 10/16/2014 - 14:50 नवीन
गणंग पण यमकात बसतोय बगा त्यो बी घेऊन टाका.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा