Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रेमही जरुरीपुरतंच करावं...

अ — अजब, गुरुवार, 10/16/2014 - 20:28
प्रेमही जरुरीपुरतंच करावं... सोयीचं आहे, आवडीचं आहे म्हणून जास्त करत गेल्यास त्यची सवय होते आणि ती वाढत वाढत जाऊन शेवटी त्याचं व्यसन होतं... व्यसन कोणतंही वाईटच... आधी ज्या गोष्टीचं व्यसन, त्याची तल्लफ येते, मग हळूहळू त्याची अधिकाधिक मात्रा आवश्यक वाटते न मिळाल्यास विथड्रॉवल सिम्प्टम्स आणि सर्वांत भयानक म्हणजे एका व्यसनासोबत अनेक व्यसनांची आधी चटक आणि मग सोबत... प्रेमही जरुरीपुरतंच करावं... सोयीचं आहे, आवडीचं आहे म्हणून आहारी जाऊ नये...

प्रतिक्रिया द्या
2394 वाचन

💬 प्रतिसाद (10)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 10/17/2014 - 06:26 नवीन
तब्येतीची काळजी घ्या. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. :) प्रेम असं जरुरीपुरतं करता येत असतं का ? (जो या फंदात पडला तो मेलाच इतकं कळतं मला) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 10/17/2014 - 06:57 नवीन
हो सरांच बरोबरे !! उद्या म्हणाल लग्न जरूरीपुरताच करा म्हणून :) ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
संजय क्षीरसागर Fri, 10/17/2014 - 12:33 नवीन
उद्या म्हणाल लग्न जरूरीपुरताच करा म्हणून
बॉल पार स्टेडियम बाहेर टोलवला आहे *smile* तुमच्या कल्पनेतली कविता अशी होईल : लग्न जरुरीपुरतंच करावं... सोयीचं आहे, आवडीचं आहे म्हणून. जास्त करत गेल्यास त्यची सवय होते आणि ती वाढत वाढत जाऊन शेवटी त्याचं व्यसन होतं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
म
माम्लेदारचा पन्खा Fri, 10/17/2014 - 12:41 नवीन
जळी स्थळी काष्ठी पाषाणी मीच दिसतोय का हो तुम्हाला? खटपट्याना काय वाटेल मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 10/17/2014 - 12:47 नवीन
द क्रेडिट गोज टू खटपटराव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
प
पैसा Fri, 10/17/2014 - 12:53 नवीन
हे काय णवीण? तुम्ही ओशो भगवानाचे अवतार आहात का काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
माम्लेदारचा पन्खा Fri, 10/17/2014 - 13:02 नवीन
बादवे... आशारामने पण तेच केलं जे ओशोनी सांगितलं...पण त्यानं थीअरी कमी आणि प्रात्यक्षिक जास्त दाखवलं ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
माम्लेदारचा पन्खा Fri, 10/17/2014 - 07:31 नवीन
वरून कितीही नाही म्हटलं तरी मनात तुझ्याच प्रेमाची ओढ आहे इत र कोणत्याही व्यसनापेक्षा हे व्यसन कितीतरी गोड आहे !
  • Log in or register to post comments
र
रुमानी Fri, 10/17/2014 - 08:14 नवीन
मस्त@ माम्लेदारचा पन्खा....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
स
सस्नेह Fri, 10/17/2014 - 09:38 नवीन
*smile*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा