Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लागली कुणाला कुणाची उचकी; ह्याला का त्याला ? लाजू नको, लाजू नको !

म — माहितगार, Sun, 10/19/2014 - 16:53
:मूळ गीत: मला लागली कुणाची उचकी (चित्रपट: पिंजरा गीतकार- जगदीश खेबूडकर ) या मूळ गीताचे गीतकार आणि रसिकांची सादर माफी मागून. व प्रेरणा आलि आलि सुगि, म्हणून चालले बिगि बिगि गोष्ट जाहीर ना सांगण्याजोगि ! कुनी त्या चिन्हावर मारली टिचकी लागली कुणाला कुणाची उचकी कुणाला गं कुणाला ? ह्याला का त्याला ? लाजू नको, लाजू नको ! तरणीवाकाठी, नार न पोरटी, नजर हुद्यावर फोडून सांधा, चतूर फंडा, जनता वार्‍यावर फडामध्ये चाहुल, वाजंल कुणाचं पाऊलं उरांत भरली धडकी निजले उजव्या कुशी, हातगेला घशी, करु आता काशी इंदराच्या लाटा, बेरजेचा काटा, मनसे झाली नकुषी कमळात आला, धनुष छेडलं नाराजची कला तोळ्याचा मासा, बाजार कसा थरके फुटून वेगळी, कइ येरीवाळी, झाली ठेंगेकरी मना डसले हात, हाताच बोट जातीला गुदगुल्या करी नाण्यामध्ये धर्माधर्म दिसं, त्याचं लागलं मला पिसं त्यानं सार्‍यांचीच घेतली फिरकी रात दिसं सांगते, वाट मुख्यमंत्रीपदाची बघते, किती मी घालू साद झोप माझी उडली, जादू कशी घडली, जाई ना सत्तेची याद भेटीसाठी आले मनी, कासाविस झाले मी, माझी मलाचकी परकी !

प्रतिक्रिया द्या
4114 वाचन

💬 प्रतिसाद (5)
ज
जेपी Sun, 10/19/2014 - 16:57 नवीन
चांगलय. आवडल.मस्तच.
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Sun, 10/19/2014 - 17:01 नवीन
असं म्हनायचं राहिलं की जेपीराव....
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 10/19/2014 - 17:10 नवीन
बास का ? हम जहाँ खडे होते हय लाईन वहींसे शुरु होती हय. हांय हांय SSSSSS हांय
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 10/19/2014 - 17:42 नवीन
:)
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 10/22/2014 - 14:22 नवीन
वाट मुख्यमंत्रीपदाची बघते, किती मी घालू साद.....कुणालाच ऐकू येणार नाही आता. मस्त आवडले
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा