आनंद १
💬 प्रतिसाद
(11)
स
सविता००१
Tue, 10/21/2014 - 11:31
नवीन
अतिशय आवडलाय हा फोटो. सुंदर आहे.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Tue, 10/21/2014 - 11:35
नवीन
नक्की कशा(कशा)ला गोड म्हणावं आंब्याला? की या गोडुल्याला!
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Tue, 10/21/2014 - 12:30
नवीन
'आनंदा'ला असलेली निष्पाप आणि निरागस बैठक राहून राहून ह्या चित्राकडे लक्ष आकर्षित करते आहे.
- Log in or register to post comments
म
मित्रहो
Tue, 10/21/2014 - 15:36
नवीन
आनंद मनात माझ्या माइना. तो हेच सांगत असावा. सुंदर.
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 10/21/2014 - 15:42
नवीन
काय गं बाई! कित्ती तो आनंद! फोटू खूप आवडलाय.
- Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल
Tue, 10/21/2014 - 18:19
नवीन
गोडांबी आहे एकदम :)
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 10/21/2014 - 18:37
नवीन
आंबा खाण्यापेक्षा तो मनसोक्त हाताळण्याचाच जास्त आनंद झालाय याला !
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 10/21/2014 - 20:35
नवीन
खरं तर हा फोटो मिपा दिवाळि अंकाचे मुखप्रुष्ठ हवे होते.
मी तर वॉलपेपर म्हणून वापरतोय.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 10/22/2014 - 04:48
नवीन
+ १
- Log in or register to post comments
स
सुहास झेले
Tue, 10/21/2014 - 21:46
नवीन
निरागस आनंद म्हणतात तो हाच :)
- Log in or register to post comments
अ
असंका
Tue, 11/11/2014 - 13:04
नवीन
मी 'दिवाळी अंक -२०१४' हे धागे आत्ताच पाहिले....माझ्या मुलीचा हा फोटो माझ्या वडलांनी काढलेला आहे.
आपणा सर्व कौतुक करणार्यांचे मनापासून आभार!!
- Log in or register to post comments