Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुझाच होऊनी

प
पद्मश्री चित्रे
Mon, 10/20/2014 - 04:31
💬 6 प्रतिसाद
तृुणात पाहतो तुला, फुलात मी न्याहाळतो तुझाच सूर होउनी, चराचरात गुंजतो तुझ्याच अंतरी तुला नकळता मी राहातो होउनी मी मंद गंध तुला हळु खुणावतो तुझाच अश्रु होऊनी पापणी मी भिजवतो तुझेच मौन होऊनी अधरी मी विसावतो उदास रात्री या तुझ्या बनूनी चंद्र पाहतो अंगणात मीच आणि पारिजात बरसतो श्वास मी भास मी तुझ्या समीप राहतो तुझाच होऊनी तुला तुझ्यातुनी हिरावतो पद्मश्री चित्रे

प्रतिक्रिया द्या
3344 वाचन

💬 प्रतिसाद (6)
आ
आयुर्हित Tue, 10/21/2014 - 09:51 नवीन
वाह व्वा! चपखल शब्दप्रयोग. अतिशय तरल कविता!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 10/21/2014 - 11:41 नवीन
व्वाह!! अत्यंत सुंदर रचना!!
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Tue, 10/21/2014 - 15:49 नवीन
सुंदर रचना, सुरेख शब्द आणि नादबद्धता.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Tue, 10/21/2014 - 17:53 नवीन
शब्दरचनेतली नादमयता आवडली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो
प
प्रभाकर पेठकर Tue, 10/21/2014 - 17:28 नवीन
सुंदर कविता. एकरुपता आवडली.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Wed, 10/22/2014 - 07:40 नवीन
आवडली कविता
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा