Worth a Hundred words
💬 प्रतिसाद
(24)
त
तुषार काळभोर
Tue, 10/21/2014 - 14:03
नवीन
पण केस का बुवा विस्कटलेत?
आणि डोक्यात हळद पडलीये/टाकलीये का?
- Log in or register to post comments
ए
एस
Wed, 10/22/2014 - 07:44
नवीन
माध्यम - जलरंग (वॉटरकलर ऑन पेपर).
सूचकता आणि तरलता हे या माध्यमाचे वैशिष्ट्य. शीर्षकातही तेच सुचवले आहे, वर्थ थाउजंड वर्ड्स असे न म्हणता. पहा, काही तरी अपूर्ण आहे, काही तरी उकललेले नाहीये अजूनही. जमतंय काय? :-)
बादवे, दिवाळी अंकासाठी घाईघाईनेच काढलंय, काय इतके काही खासबिस नाही जमलेले! :-P
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Mon, 10/27/2014 - 01:35
नवीन
हे खास नाही जमलेलं? ऑ?
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 10/21/2014 - 19:16
नवीन
डोळ्यातले भाव गहिरे उमटलेत
- Log in or register to post comments
ए
एस
Wed, 10/22/2014 - 07:45
नवीन
चित्र आहे. पेंटिंग.
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
Tue, 10/21/2014 - 20:26
नवीन
शब्द थिटे पडतायत....
विस्कटलेले केस म्हणजे भोवतालची स्त्रियांबद्द्लची अस्थिर आणि भयावह परिस्थिती पण..." मी हे बदलू शकेन" ही चमक दिसतेय तिच्या डोळ्यात !
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 10/22/2014 - 10:22
नवीन
चित्र आवडलंच एकदम, लहान मुलगी आहे. निरागस, पण हसतही नाहीये. रागाने काहीतरी बोलणार आहे, जरा थांबलीय असं वाटलं. डोळे जरा खोल गेलेले, वेण्या २/३ दिवसांपूर्वी घातल्यात. काही तरी बोलायचं आहे हे नक्की!
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Wed, 10/22/2014 - 15:03
नवीन
दुरूस्तीची काहीही संधी नसलेले जलरंग हे माध्यम आहे. सबब बर्याच वेळी ते पोट्रेट साठी वापरले जात नाही. ते केले या बद्द्ल कौतुक ! चेहर्या वरील प्रकाशाच्या दिशेत काही तरी गडबड वाटतेय.उदा. चेहर्याच्या खाली मानेवर डाव्या बाजूस सावली आली आहे मग डावा खांदा उजेडात कसा राहील ? तसे डाव्या गालावरही शेड येणार ! मानेखाली जर सावली येत असेल तर डोळ्याच्या खोबणीवरही बर्यापैकी सावली येईल.
- Log in or register to post comments
ए
एस
Wed, 10/22/2014 - 20:17
नवीन
प्रकाश दोन तर्हेचा आहे. एक म्हणजे बॅकलाइट आणि दुसरा अॅम्बियंट लाइट. बॅकलाइटमुळे खांदे मागून उजळलेत. तर गाल किंवा चेहर्यावर तितका कॉन्ट्रास्ट नाही. मानेखालची सावली जरा जास्त गडद झालीये हे मान्य. बर्याच गोष्टी तितक्या चांगल्या उतरल्या नाहीत ब्रशमधून. केसांचा भुरेपणा दाखवण्यासाठी त्यात पिवळ्या-यलो ऑकर वगैरे रंगांचा वापर केला आहे. काळा व पांढरा रंग जलरंगात वापरला जात नाही. पांढरा रंग हा कागदाचा शुभ्रपणा वापरून दाखवला जातो, तर काळ्या रंगासाठी वेगवेगळ्या गडद रंगछटा एकत्र करून गडदपणा आणला जातो. ही तत्त्वे पाळण्याचा प्रयत्न केला आहे. कागद शासकीय पेपरमिलमधील असल्याने त्याची क्वालिटी दिव्य होती. पण त्यावरच काम भागवावे लागले...! :-) गोड मानून घ्यावे!
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Sun, 10/26/2014 - 21:16
नवीन
सुंदर जलचित्र. आवडलं.
- Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल
Mon, 10/27/2014 - 09:08
नवीन
सुरेख आहे जलचित्र.
डोळ्यातले भाव खूप काही सांगून जात आहेत....
- Log in or register to post comments
म
मीता
Mon, 10/27/2014 - 09:43
नवीन
सुंदर उतरलय..
- Log in or register to post comments
व
विनोद१८
Mon, 10/27/2014 - 11:16
नवीन
सध्या मध्यपूर्वेतील चालु असलेल्या अराजकात सर्वस्व गमाविलेली, विस्थापित झालेल्या मुलीपुढे अस्तित्चाचा प्रश्ण निर्माण झालेला दिसतोय. आता करायचे काय, जायचे कुठे, पुढे काय ??? असे अनंत प्रश्ण तिच्या डोळ्यात दिसतायत.
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Fri, 10/31/2014 - 13:28
नवीन
खुपच सुंदर. चेह-यावरील भाव केवळ अप्रतिम.
- Log in or register to post comments
आ
आतिवास
Fri, 10/31/2014 - 15:02
नवीन
मला फक्त 'जी' हे रोमन अक्षर दिसतंय.
कुणी मदत करेल का चित्र पाहायला?
- Log in or register to post comments
ए
एस
Sat, 11/01/2014 - 13:44
नवीन
दुसर्या एखाद्या ब्राऊजरमध्ये ओपन करून पहा. बादवे आतिवासताई, हे चित्र तुम्ही तर पाहिलेच पाहिजे. नसेल दिसत तर पत्ता व्यनि करा, चित्र फ्रेम करून पाठवून देतो.
- Log in or register to post comments
आ
आतिवास
Mon, 11/03/2014 - 09:49
नवीन
आज दिसलं.
आवडलं.
सध्या देशाबाहेर आहे - पण फ्रेम मिळणार असेल तर पत्ता नक्की पाठवेन.
(अवांतरः आन्जीचं चित्र काढण्यासाठी कुणाला विनंती करायची, हा प्रश्न मिटला!)
- Log in or register to post comments
स
सखी
Fri, 10/31/2014 - 15:16
नवीन
सुरेख उतरलयं कागदावर.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 11/03/2014 - 13:40
नवीन
अतिशय बोलकं.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Mon, 11/03/2014 - 18:45
नवीन
खूपच सुंदर. मनापासून आवडलं.
- Log in or register to post comments
ज
जुइ
Mon, 11/03/2014 - 23:35
नवीन
खुप छान काढले आहे!
- Log in or register to post comments
H
hitesh
Wed, 11/05/2014 - 07:27
नवीन
अराकता फिराजकता काही नाही.
आताच झोपेतुन उठुन बसली आहे.
- Log in or register to post comments
व
विशाखा पाटील
Sun, 11/09/2014 - 10:29
नवीन
आवडलं! थोडी पुढे झुकलेली मान...आणि डोळ्यातले भाव...खूप सुंदर...
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 11/18/2014 - 12:09
नवीन
चित्र आवडलंय.
- Log in or register to post comments