Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

..ढोसुनि गुत्त्यात सार्या ब्रँड माझा वेगळा..ई-डंबन

ब — बेचवसुमार, Wed, 08/06/2008 - 16:03

प्रतिक्रिया द्या
2068 वाचन

💬 प्रतिसाद (4)
स
सुनील Wed, 08/06/2008 - 16:14 नवीन
मी असा की होतसे मग ओवळ्याचा सोवळा ओवळ्याचा सोवळा की सोवळ्याचा ओवळा? सांगते 'तात्पर्य' माझे भणंग ही माझी दशा माणसांच्या मद्य-रात्री झिंगणारा मद्यपी मी इथे मिटर किंचित चुकतेय असे वाटते. बाकी कल्पना आणि रचना झक्कासच!! (पेगलेला) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 08/06/2008 - 21:35 नवीन
ढोसुनि गुत्त्यात सार्या ब्रँड माझा वेगळा गुंतुनि गुंत्यात सार्या हँड माझा मोकळा ब्रँड, हँड चे यमक आवडले. बाकी मूळ कविता इतकी सुरेख आहे की त्याच्या ह्या विडंबनाची कीव वाटली!.. असो, तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बेचवसुमार गुरुवार, 08/07/2008 - 13:39 नवीन
@सुनील.. तिथे सोवळ्याचा ओवळा असे असायला हवे होते...तुम्ही शुध्दीत आहात.आमची हरपली होती आणि असे काही लिहुन बसलो.. @विसोबा.. फारच परखड प्रतिसाद राव..तोंड लपविणेही कठीण आता..! पण तुम्ही मांडलेल्या मुद्द्याशी एकदम सहमत. भटांच्या कविताच आशयदृष्ट्या अतिश्रीमंत आणि व्याकरणदृष्ट्या इतक्या शास्त्रशुध्द असतात कि त्यांना हात लावणार्याची फजितीच होते.
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 08/07/2008 - 15:37 नवीन
भटांच्या कविताच आशयदृष्ट्या अतिश्रीमंत आणि व्याकरणदृष्ट्या इतक्या शास्त्रशुध्द असतात कि त्यांना हात लावणार्याची फजितीच होते. नामंजूर!! म्हणजे भटांच्या गजला नितांतसुंदरच असतात. वाद त्याबद्दल नाही. परंतु उत्तम कवितांचे विडंबन करूच नये असे नाही. अत्र्यांनी केशवसूत, माधव ज्युलियन यांच्यासारख्या प्रतिभावान कवींच्या कवितांचे विडंबन केले आहे. थोडक्यात, विडंबन म्हणजे मूळ कलाकाराची किंवा त्याच्या रचनेची थट्टाच असते असे नाही. तेव्हा बेचवसुमारसाहेब लगे रहो. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा