ती नसेल तर होईल आर्त एक कल्लोळ
झपाटलेल्या पिंपळावर विरहविजेचा लोळ
ती नसेल तर होईल विरक्त जीवनगाणे
बैराग्याच्या थाळीतले भकास पै-आणे
ती नसेल तर होतील प्रश्नच अंतर्धान
जपून ठेवेन मुठीत विझते पंचप्राण
कविता आवडली. बाकी - ती कोण, कुठे भेटली, जपून ठेवेन मुठीत विझते पंचप्राण
दुसर्या कुणाची वाट पाहण्यासाठी, अनेक प्रश्न येतात मनी. *man_in_love* *IN%%_%%LOVE* *IN LOVE*
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- LIVE UPDATE - मी देवेंद्र गंगाधर फडणवीस... शपथ घेतो की