Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझी बायको

आ
आंबट चिंच
गुरुवार, 10/30/2014 - 11:35
🗣 16 प्रतिसाद
ढुषक्लेमेरः- सदर कविता ही ज्यांची बायको आयटी क्षेत्रात काम कराणारी पण नवरा बिगर आयटीवाला आहे अश्यां करीता आहे अशी कोणी समजुत करुन घेवु नये. तसेच ज्यांना हे वर्णन आपल्या बायकोशी मिळतेजुळते असे वाटत असेल तर तो निव्वळ योगायोग समजु नये. द्या मला एक झाडु आणुनी घर लक्ख करेन मी बायको ती येई कामावरुनी द्या मला एक फुंकणी आणुनी जेवण असे फक्कड करेन बायकोचा दास मी गुणी द्या मला एक पान आणुनी लवंग काथ केवडा घालुनी विडा बायकोला देईन दशगुणी द्या मला एक पावा आणुनी गाइन सुरेल गाणी बायको जाईल झोपुनी

प्रतिक्रिया द्या
16619 वाचन

💬 प्रतिसाद (16)
न
नावातकायआहे गुरुवार, 10/30/2014 - 12:02 नवीन
आणि बहुतेक शे..चा
  • Log in or register to post comments
त
तिमा गुरुवार, 10/30/2014 - 12:28 नवीन
बायकोला काथ्याकुटांत? मुरलीचाच मोठेपणी पावा होतो, असे दादा कोंडक्यांनी सांगून ठेवले आहे.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 10/30/2014 - 12:39 नवीन
इथे जेपी "पयले" कसे नाही आले हा प्रश्न मनाला हलकेच स्पर्शून गेला... (टाकली काडी)
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 10/30/2014 - 17:51 नवीन
ते तिकडे स्वतंत्र ख फ आन्दोलनात बिजि आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 10/30/2014 - 14:05 नवीन
:)
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 10/30/2014 - 15:32 नवीन
एका दिल्लीकाराचा झाडू हरविलेला आहे, सापडला का कुणाला? घर पूर्ण स्वच्छ करणारा झाडू आहे. बाकी बायको या प्राण्याला (?) मूर्ख बनविणे सोपी नाही
  • Log in or register to post comments
स
स्वप्नज गुरुवार, 10/30/2014 - 15:47 नवीन
मी पाचवा.....!
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 10/30/2014 - 17:52 नवीन
"आमचे हे काडीच्या कामाचे नाहीत"
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 10/31/2014 - 04:07 नवीन
आचिं चा धाग्यावर पयला प्रतिसाद हुकला यामुळे शरमेने ...... (हुकलेला) जेपी
  • Log in or register to post comments
म
मराठीप्रेमी Fri, 10/31/2014 - 07:07 नवीन
मिपावरच्याच या प्रसिद्ध धाग्याची आठवण झाली. http://www.misalpav.com/node/13469
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Sat, 11/01/2014 - 05:36 नवीन
पदार्पणातच शतक मारणारा तो धागा लिहिणारे लेखक एका लिखाणातच मिपावरून गायब झालेले आहेत असं लक्षात आलं... निदान त्या आय डी ने तरी पुन्हा लिहिलेलं दिसत नाही, पुनर्जन्म घेऊन आले असतील तर माहीत नाही :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठीप्रेमी
व
विजुभाऊ Fri, 10/31/2014 - 07:40 नवीन
विडा बायकोला देईन दशगुणी
दशगुणी नाय हो. त्रयोदशगुणी.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 10/31/2014 - 10:36 नवीन
धाग्याचे नाव बदला हो भौ. असल्या नावमुळे गैरसमज होतो. कोणीतरी अनवधानाने विचारले की तुम्ही "माझी बायको" वाचली का तर घोटाला व्हायचा
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 11/03/2014 - 08:24 नवीन
भारीच की ! शेवटंचं कडवं . . . . . . "द्या मला एक पावा आणुनी गाइन सुरेल गाणी बायको जाईल झोपुनी" तुमचा पावा कुटं ग्येला ?
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 11/04/2014 - 13:27 नवीन
सगळं दुसर्‍यांनीच आणून दिलं तर तुम्ही काय करणार??
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज गुरुवार, 07/28/2016 - 12:03 नवीन
कहर!!! =)))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा