Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या क्षणिका – सत्तेचा आनंद, नागपुरी संत्रा आणि टोल

व — विवेकपटाईत, Sat, 11/01/2014 - 12:11
सत्तेचा आनंद नाक कान डोळे ठेवा सर्व बंद गुपचूप चिडीचूप सत्तेचा आनंद नागपुरी संत्रा नागपुरी संत्रा पहा कसा बहरला लवकरच कळेल गोड आहे कि कडू. टोल प्रश्न गादीवर बसतात सत्ताधारी झाला टोलचा प्रश्न झाडावर टांगला

प्रतिक्रिया द्या
2182 वाचन

💬 प्रतिसाद (8)
स
स्वानंद Sun, 11/02/2014 - 12:49 नवीन
अरे बापरे ही कवीता नाहीरे
  • Log in or register to post comments
स
स्वानंद Sun, 11/02/2014 - 12:49 नवीन
अरे बापरे ही कवीता नाहीरे
  • Log in or register to post comments
स
स्वानंद Sun, 11/02/2014 - 12:50 नवीन
अरे बापरे ही कवीता नाहीरे
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 11/02/2014 - 12:56 नवीन
मातय, तीन प्रतिक्रीया कोणाकोणाच्या आल्या बघायला आलतो तर.....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 11/02/2014 - 13:07 नवीन
मिपावर नविन ट्रेंड आला.... मी पहिला जावून एकाच वेळी ३ प्रतिसाद देण्याचा.... इथे काहीच शाश्वत नसल्यानेच मिपा सतत टवटवीत राहते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
म
मुक्त विहारि Sun, 11/02/2014 - 13:10 नवीन
टोल वरून सगळेच टोलवाटोलवी करतात... असेल टोल तरी टोळधाड आणि नसेल टोल तरी टोळधाड..... कुठे तरीच नेवून ठेवला आहे माझा महाराष्ट्र....
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 11/02/2014 - 13:13 नवीन
सलग दोन प्रतिसाद द्याचा पण ट्रेंड चालु झाला का ? *biggrin*
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 11/02/2014 - 13:18 नवीन
माझ्या दोन्ही प्रतिसादांचे विषय आणि आषय वेगळेवेगळे आहेत.... तुमच्या सारख्या जुन्या,जाणत्या आणि नेणत्या मिपाकराकडून अशा प्रतिसादाची अपेक्षा न्हवती.... एक मिपाकर म्हणून शरम वगैरे न वाटता आनंद झाला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा