Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शब्द

प — पाषाणभेद, Wed, 11/05/2014 - 08:14
तुझ्या बोलण्यातले शब्द तोंडून बाहेर पडताच गोठून गेले... माझ्या कानात अजून ते गुंजतात अगदी झाडावरल्या ताज्या गुलाबासारखे... मला नकळत माझा त्यांना स्पर्श होतो तू जवळ असतांना तुझा हात हाती असतो तसा

प्रतिक्रिया द्या
1730 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मदनबाण Wed, 11/05/2014 - 08:47 नवीन
वाह... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pentagon report a manifestation of Pakistan's support to terrorism: India ANNUAL REPORT TO CONGRESS Military and Security Developments Involving the People’s Republic of China 2014 {2014_DoD_China_Report PDF} Robert Vadra's Sky Light Realty inventory zooms tenfold over three years
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 11/05/2014 - 15:47 नवीन
छान, पण एक शंका गोठलेले शब्द कसे गुंजायमान होतात....
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 11/05/2014 - 19:51 नवीन
आपले तसेच इतरांचेही आभार. आपल्यासारखे काव्यमय मनाचे रसीक असल्यावर हुरूप येतो. असो. आपली शंका रास्त आहे. पण तिचे निरसन करणे मला शक्य नाही कारण मी कोणत्यातरी तंद्रीत लिहून गेलो. ते लिखाण परिष्कृत करणे मला शक्य झाले नाही. वरील लिखाणाचे दोन तिन अर्थ निघावेत/ निघतात. स्री-पुरूष कल्पून आणखीन अर्थ वाढू-बदलू शकतात. आपण जास्त जाणकार आहात. मला त्याचा आदर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
स
स्वप्नज Wed, 11/05/2014 - 20:24 नवीन
कवितेपेक्षा प्रतिसाद जास्त भावला... >>>>मी कोणत्यातरी तंद्रीत लिहून गेलो. <<< या तंद्रीबद्दल अधिक माहिती येथे मिळेल.. ह.घ्या. पाषाणभेदजी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
प
प्रकाश१११ Wed, 11/05/2014 - 18:05 नवीन
वा...झकास
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 11/05/2014 - 18:28 नवीन
@तू जवळ असतांना तुझा हात हाती असतो तसा >>> *HAPPY*
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 11/13/2014 - 08:53 नवीन
गोठलेल्या शब्दांना केलेला स्पर्ष .. कल्पना नविन आहे.. आवडली
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा