Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विडंबनाची भेळपुरी

घ — घाटावरचे भट, गुरुवार, 08/07/2008 - 02:09

प्रतिक्रिया द्या
23458 वाचन

💬 प्रतिसाद (62)
च
चतुरंग गुरुवार, 08/07/2008 - 16:08 नवीन
केवढा मोठा फड रंगून गेला अन् मी कुठे होतो? घाटावरचे भट, सर्किट अन् मुक्त खेळती सुनीतही हळहळशी बघ मनीच रंग्या कसा सोडशी मॅच 'तू ही' भटोबा उच्च कविता! :) (स्वगत - रंग्या, नको तेव्हा नेटवर भटकत बसतोस आणि नेमका मॅचच्या वेळेला कुठे रे गेलेलास बोंबलत? X( ) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सचिन पवार गुरुवार, 08/07/2008 - 16:40 नवीन
सगळी कविता चांगली आहे
  • Log in or register to post comments
न
नीलकांत गुरुवार, 08/07/2008 - 19:28 नवीन
हा सवाल जवाब आपल्याला जाम आवडला. सर्कीटराव, मुक्तसुनीत आणि घाटावरचे भट, एकदम जबरा सवाल - जवाब. मस्तच ! नीलकांत
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 08/08/2008 - 05:56 नवीन
आणी समस्त मिपाकर "गुण्यागोविंदाने" नव्-(झिट) कवितेचा ( विडंबनाच्या सह) आस्वाद घेऊ लागले.... कहाणी सुफळ संपुर्ण.... मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
  • Log in or register to post comments
न
नील_गंधार Fri, 03/05/2010 - 12:45 नवीन
आयच्यान, कसली प्रतिभा म्हणायची याला!! सर्किटशेठ,मुक्तसुनीतसाहेब अन घाटावरचे भट तिघेहि जबरी. लै भारी जुगलबंदी. नील.
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 01/08/2014 - 07:28 नवीन
इतक्या वर्षांनंतरही वाचायला मजा आली. अफाट प्रतिभा या ज्येष्ठांची.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/09/2014 - 19:32 नवीन
सॉलिड कविता आणि जुगलबंदी ! धन्यवाद तिमा हा धागा वर आणल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Fri, 01/10/2014 - 06:35 नवीन
हेच म्हणतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 01/10/2014 - 05:37 नवीन
सॉल्लीड सारे जबाब सवाली ,हसून जाहलो बेजार! कुठे गेले बिह्राडकरू,अन् कुठे गेला तो शेजारं? :)
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 01/10/2014 - 05:53 नवीन
सॉलिड सवाल जवाब .
  • Log in or register to post comments
व
विटेकर Fri, 01/10/2014 - 06:57 नवीन
खच्चून हाणली जिभल्या चाटत विडंबनाची भेळपुरी कुठे सांडली कुणा न कळली प्रतिभा ही खरीखुरी जुने सांडले नवे पातले दर्जा टिकवून असू जरी मजा चाखुया मनापासुनी काढुनी धागा पुन्हा वरी एक मेळावा जागतिक सा मिप्यावरती घ्यावा का जमवून सारे सखे सोबती करुन दाऊ एक " लिमका" बेडकरासम या मिपाची चव आम्हाला ही स्वर्गीय नका उठवू बाजार आता जर नसाल तुम्ही बेडेकरीय
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 01/10/2014 - 07:11 नवीन
ह्हे .... ! उडु दे अजुन दणका! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा