म्हणून म्हणतो ऐका माझे ...
💬 प्रतिसाद
(1)
भ
भुषण भोले
गुरुवार, 08/07/2008 - 09:57
नवीन
लग्न झाले की ओढ सरते,
सुकतात सारे प्रेमाचे झरे.
महिन्याचा खर्च भागवताना
डोळ्यांसमोर दिसतात तारे..!!
म्हणून म्हणतो ऐका माझे
या वाटेवर न गेलेलेच बरे...
शब्बास मित्रा
- Log in or register to post comments