कविकिरडुंची साठमारी ... (विडंबनाची भेळपुरी)
💬 प्रतिसाद
(10)
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/07/2008 - 11:23
नवीन
=))
तू फारच मनाला लावून घेतलेलं दिसतंय!
- Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे
गुरुवार, 08/07/2008 - 11:53
नवीन
जोरदार चाललंय! लगे रहो!
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 08/07/2008 - 11:55
नवीन
=))
बेक्कार गुण लागला की रे टुकारा तुलाही......
;)
- Log in or register to post comments
श
शेखर
गुरुवार, 08/07/2008 - 12:02
नवीन
कोण कुठला केश्यागुर्जी अन हलकट ते आंद्या-रंग्या
वृत्त तपासी बेला अन मग मीटर फाडी सरक्या
जबरा ... चालु द्या ..
- Log in or register to post comments
क
कुंदन
गुरुवार, 08/07/2008 - 12:23
नवीन
लई भारी .....
सुधीलेखन कोण तपासतय मग ... ;-)
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 08/07/2008 - 12:25
नवीन
मस्त! :)
- Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट
गुरुवार, 08/07/2008 - 12:32
नवीन
या शिंच्यांचा प्रभाव खासा काव्यापुरता नाही बरे
गद्यालाही घेउन संगे केसुधर्मा वाढविले
हताश होउन भटो बैसला अमरिक्केच्या घाटावरी
विचार करतो कशी करावी कविमनाची खाज पुरी
हे आवडलं बुवा...अगदी माझ्या मनातलं... :)
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 08/07/2008 - 13:41
नवीन
उच्च.... तुम्हालाही _||_ (कोपरापासून नमस्कार) :)
बिपिन.
- Log in or register to post comments
श
शितल
गुरुवार, 08/07/2008 - 16:30
नवीन
अफलातुन झाले आहे विडंबन :)
टुकार शेठ,
तुमच्या विडंबनाची एक्प्रेस मेल फार्मात आहे. :)
- Log in or register to post comments
म
मनस्वी
Fri, 08/08/2008 - 12:37
नवीन
मस्त रे टुक्या..
येउदेत अजून!
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
- Log in or register to post comments