Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देवगिरि किल्ला

व
विशालभारति
गुरुवार, 11/13/2014 - 18:51
💬 39
. .  .  .  .  .  .  .

प्रतिक्रिया द्या
10713 वाचन

💬 प्रतिसाद (39)
क
किल्लेदार गुरुवार, 11/13/2014 - 18:55 नवीन
यातला नेमका देवगिरी किल्ला कुठला ?
  • Log in or register to post comments
व
विशालभारति गुरुवार, 11/13/2014 - 19:04 नवीन
हा देवगिरिचा परिसर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार
व
विशालभारति गुरुवार, 11/13/2014 - 19:08 नवीन
प्रथम प्रकाशन
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 11/13/2014 - 19:14 नवीन
फेसबुकवर टाकायचे फोटो चुकून मिपावर टाकले काय मित्रा?
  • Log in or register to post comments
व
विशालभारति गुरुवार, 11/13/2014 - 19:43 नवीन
नाहि. पहिल्यादाच मिसलपाववर. क्रुपया माफ करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे गुरुवार, 11/13/2014 - 19:51 नवीन
माफीचा प्रश्न नाही दोस्ता. तू मिपावर याआधी गड किल्ल्यांचे लेख वाचले असशील. त्यात आपले मिपाकर कसे गडाचा इतिहास, त्याची वैशिष्ट्ये, त्यांना त्या गडावर काय भावले, कसे वाटले हे सारे लिहितात. तू मात्र फेसबुकच्या अल्बममध्ये फोटो अपलोड करावे तसे फोटो अपलोड केलेस. पुढच्या वेळी जेव्हा मिपावर काही टाकशील तेव्हा हे सारं नक्की लिही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशालभारति
य
यसवायजी गुरुवार, 11/13/2014 - 19:56 नवीन
भावी संपादकांचे पाय प्रतिसादात दिसतात म्हणे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 11/14/2014 - 06:32 नवीन
@भावी संपादकांचे पाय प्रतिसादात दिसतात म्हणे >>> *mosking* झालं!!! विशालभारती,तुमच्या पदार्पनाच्या धाग्याला पब्लिक होळी खेळन्याच्या मूडवर हाय असं दिस्तया! Image removed. तुमी धाग्याचं णाव बदलून .. प्रतिसादी हल्ला ..असं ठिवा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी Fri, 11/14/2014 - 06:45 नवीन
पब्लिक होळी खेळन्याच्या मूडवर हाय असं दिस्तया! नाही नाही..त्याला आम्ही धुळवड म्हणतो. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ट
टवाळ कार्टा Fri, 11/14/2014 - 07:01 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
स
सूड Fri, 11/14/2014 - 07:46 नवीन
>>भावी संपादकांचे पाय प्रतिसादात दिसतात म्हणे खिक्क !! शक्यता नाकारता येत नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
ज
जेपी Fri, 11/14/2014 - 05:34 नवीन
पहिल्यादाच मिसलपाववर. क्रुपया माफ करा. घ्या रे याला पयल्या संघटनेत. (मित्रा हालकेच घे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशालभारति
ट
टवाळ कार्टा Fri, 11/14/2014 - 05:59 नवीन
म्हन्जे आत आणायचे की आत "घ्यायचे" ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी Fri, 11/14/2014 - 06:50 नवीन
आता ते तुच बघ. नविन पोरांना शक्य ती 'मदत' करावी अस संघटनेच मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 11/14/2014 - 07:01 नवीन
आणि आपल्याला कोण मदत करणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी Fri, 11/14/2014 - 07:04 नवीन
मय हु नां
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
य
यसवायजी गुरुवार, 11/13/2014 - 19:50 नवीन
वाह.. चान चान. आता धागा उडायच्या आत "त्या मिनारावर चढलेला तू" असा एक फोटू टाक मित्रा.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 11/13/2014 - 19:53 नवीन
नको रे. ते खुपच खराब दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
द
दिपक.कुवेत Fri, 11/14/2014 - 02:07 नवीन
नक्कि काय ते? तो मनोर्‍यावर चढलेला कि तुम्हि भावी संपादक झालेले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Fri, 11/14/2014 - 05:20 नवीन
दिपकभाऊ, दोन्हीही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
द
दिपक.कुवेत Fri, 11/14/2014 - 02:09 नवीन
प्रतिसादात त्याचे फोटो टाकल्यामुळे किल्ला जवळून बघता आला. खुप खुप धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 11/14/2014 - 05:32 नवीन
भावी संपादकांचे पाय प्रतिसादात दिसतात म्हणे सगा मला आणखीन एक मस्तानि पायजे.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 11/14/2014 - 06:00 नवीन
आणि मला दुसरीवाली ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 11/14/2014 - 06:25 नवीन
तुमच्यातंही सुरु झालं वाटतं मस्तानीयुद्ध! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 11/14/2014 - 07:01 नवीन
नाहीब्वॉ...त्याला पेल्यातली हवी आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ज
जेपी Fri, 11/14/2014 - 07:06 नवीन
कारण दुसर्या मस्तानीची गरज तुला आहे *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 11/14/2014 - 07:25 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
स
सूड Fri, 11/14/2014 - 07:48 नवीन
हायला, त्याला कशाची गरज आहे हे तुला बरं माहित रे !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी Fri, 11/14/2014 - 07:52 नवीन
फ्रस्टेशनचा धागा त्याने काढला होता मी नाही. *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ट
टवाळ कार्टा Fri, 11/14/2014 - 07:56 नवीन
ते फ्रस्ट्रेशन पोरगी "शोधतानाच्या नखर्यांचे" होते..."दुसरे" कसलेही नाही :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
स
सूड Fri, 11/14/2014 - 08:23 नवीन
असा कोणता धागा पण आला होता? लिंक दे की राव!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी Fri, 11/14/2014 - 08:29 नवीन
हे घे. www.misalpav.com/node/23540 काय आणभवाचे बोल असल्यास दे त्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Fri, 11/14/2014 - 08:54 नवीन
आयला, हे म्हन्जे एकादशीच्या घरी शिवरात्र !! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ट
टवाळ कार्टा Fri, 11/14/2014 - 09:21 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 11/14/2014 - 19:00 नवीन
बाप रे बाप!!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
व
विटेकर Fri, 11/14/2014 - 05:49 नवीन
पण किल्ला पाहण्याचे एक शास्त्र आहे, किल्ला पाहणे आणि बागेत चक्कर मारणे यात फरक आहे. भारतमाता मंदिर पाहीलेस का ? जनार्दन स्वामींची समाधी ? मराठ्यांच्या वैभवाचे दिवस पाहिलेल्या या उत्तुन्ग किल्ल्याची मुसुलमानानी वाट लावली !! एका बाबतीत तुझे आभार मानायला ह्वेत , दौलताबाद असा उल्लेख न करता " देवगिरी " म्हन्टल्याबद्दल !! -( काही काळ देवगिरी किल्ल्यावर गाईड म्हनून काम केलेला ) विटेकर
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 11/14/2014 - 08:27 नवीन
-( काही काळ देवगिरी किल्ल्यावर गाईड म्हनून काम केलेला ) विटेकर
काका, तुमच्या तिथल्या अनुभवांवर एखादा लेख येऊ दया. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
विशालभारति Fri, 11/14/2014 - 16:20 नवीन
धन्यवाद. तुम्हितरि मला समजुन घेतल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
क
कंजूस Fri, 11/14/2014 - 09:24 नवीन
किल्याच्या बुरजा खंदकांपेक्षा राखणदाराची निष्ठाच जास्ती भक्कम असावी लागते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा