Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बिबी का मकबरा

व
विशालभारति
Sat, 11/15/2014 - 15:32
💬 12
सध्याकाळचे पाच वाजले होते. लवकर अधार पडत असल्यामुळे मिळेल ती रिक्शा पकडलि. बस स्टडपासुन पाच किमीवर बिबी का मकबरा आहे हे रिक्शावाल्यानेच सागीतले. पधरा मिनीटात पोहोचलो. तिकीट पाच रुपये आहे. गेल्या गेल्या लगेचच समोरचा अद्भुत नजारा पाहिला आणी हात अलगद खिशात गेला.पटकन फोटो क्लिक केला. . प्रवेशद्वारावरील नक्शिकाम अप्रतिम करण्यात आलेले आहे, त्यामुळे त्याचा फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाहि. . ..... . थोडासा अधिक जवळुन बिबि का मकबरा. . चार मनोर्‍यांपैकी एकाचा फोटो . . मुख्य इमारतिचा एक फोटो . मुख्य इमारति वरिल नक्शिकाम . . मुख्य इमारति समोरिल कारजे . कबरीवरिल भाविकानी टाकलेले पैसे . मुख्य इमारति मधील नक्शिकाम . . . मुख्य इमारतिवर येण्यास . मुख्य इमारतिच्य मागचा परिसर .

प्रतिक्रिया द्या
6078 वाचन

💬 प्रतिसाद (12)
य
यसवायजी Sat, 11/15/2014 - 15:41 नवीन
तरी बराय. सुधारणा आहे. तरी निदान विकीची लिंक द्या ना राव.. निस्ते फटू काय टाकताय??
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sat, 11/15/2014 - 16:12 नवीन
हे पोर मला सर्व्हावयल फॉर फिटेस्ट साठी योग्य वाटल. चला 'मी पयला' बुडाली तर काय,नवी संघटना 'सर्व्हावयल फॉर फिटेस्ट' मित्रा येत राहा.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 11/15/2014 - 16:20 नवीन
पण,
आणी हात अलगद खिशात गेला.पटकन फोटो क्लिक केला.
दादा कोंडकेंचे गुरू शोभताय हो तुम्ही! मधल्या स्टेप्स लिहा ना भौ! एकदम बेक्कार चित्र डोळ्यापुढे उभं रहातं, नाहीतर!!! ;)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 11/15/2014 - 16:26 नवीन
फोटो छान काढलेस. पाच दहा ओळी काय आवडलं काय नाही,अधिक एक दोन गमतीदार निरीक्षणे टाक रे भाऊ. तुझ्यासारखे उत्साही वीर असले की मजाच. माहिती कुठून जमवली, सहल कशी आखली, खर्च कमी कसा ठेवला हेही लिही. कृपाभिलाषी कंजूसकाका.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 11/15/2014 - 17:55 नवीन
हळू हळू का होईना, पण प्रगती होत आहे...
  • Log in or register to post comments
व
विशालभारति Sat, 11/15/2014 - 18:47 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 11/17/2014 - 01:55 नवीन
मि.औरंगाबादकर आपलं मिपावर मन:पूर्वक स्वागत. लेखांवर आलेल्या भल्या बु-या प्रतिसादाचं मनावर नाय घ्यायचं. आपण आपलं लिहित राह्यचं. बाय द वे, गाव कंचं तुमचं ? भिऊ नकोस (संपादक) प्रा.डॉ.तुझ्या पाठीशी आहे. :) आमचंबी देवगिरी किल्ला : दौलतींचे शहर अन बीबीका मकबरा दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 11/17/2014 - 03:54 नवीन
सर तुमच्या लेखाचा लेआउट एकदम मॅगझीन सारखा आहे. फोटोच्या आजुबाजुला मजकूर कसाकाय टाइप केलात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विशालभारति Mon, 11/17/2014 - 17:15 नवीन
धन्यवाद! आम्हि कोकणातले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सूड Mon, 11/17/2014 - 17:48 नवीन
प्रगती आहे. फक्त दिवसागणिक लिहीत बसू नका, लोक डायर्‍या देतात मग !! ;)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 11/17/2014 - 18:15 नवीन
छान फोटो. वेरूळ, अजिंठा पण येऊ द्यात.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Wed, 11/19/2014 - 05:49 नवीन
फोटो छान आहेत. अजून जरा वर्णन आणि थोडा इतिहास आला असता तर मजाी आल असती.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा