(जिज्ञासू)
💬 प्रतिसाद
(12)
क
केशवसुमार
गुरुवार, 08/07/2008 - 19:25
नवीन
रंगाशेठ,
एकदम धुमधडाका लावलाय हल्ली..
अफलातून विडंबन
'प्रयत्ने कवितेचे शब्द बदलता' गळलेले 'विडंबन' =)) =))
(हसरा) केशवसुमार
स्वगतः रंग्याचे डेरिंग वाढलयं..डायरेक्ट हात आमच्या गुर्जींच्या कवितेला :O ..काही खरे नाही :SS
- Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 08/07/2008 - 19:44
नवीन
परप्रकाशित माता अपुली
पृथ्वी हे अभिधान तिचे
परप्रकाशित चंद्रहि मोहक
पौर्णिमेस त्या शोभतसे
परप्रकाशित मंगळ जरि तो
कुंडलिला त्याचा ताप
स्वयंप्रकाशित रवि वर असला
तरी ग्रहणे त्याला शाप
तात्पर्यः विडंबन आवडले. प्रकाश कुठून येतोय याची काळजी नको, काय चमकतेय ते बघा.
- सर्किट
- Log in or register to post comments
फ
फुरकान अली
गुरुवार, 08/07/2008 - 20:04
नवीन
कस्लं हाणलंय!
वाट पाहूनी 'मी' हा थकलो | कित्येक घटका न पळे ||
तिरके बाण असे हे येती | करू काय 'मजला' न कळे ||
- Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 08/08/2008 - 04:37
नवीन
अरे कुणीही म्याच खेळत नाही आज ???
झोपले कारे सर्व कुले वर करून ?
- सर्किट इंगळी
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 08/07/2008 - 19:51
नवीन
रंगाशेठ,
सगळेच विनर्स मारताय हल्ली ;) छान छान! चालू द्या :)
(प्रेक्षक)बेसनलाडू
- Log in or register to post comments
स
सुवर्णमयी
गुरुवार, 08/07/2008 - 21:28
नवीन
वा! क्या बात है!
- Log in or register to post comments
स
संदीप चित्रे
गुरुवार, 08/07/2008 - 21:31
नवीन
एकदम सही रंगाशेठ :)
>> 'कविता कविता' आम्ही खेळू
>> कोणी बाळू, कोणी काळू
:)
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 08/07/2008 - 22:00
नवीन
चतुरंग,
आपण एकदमच फॉर्म मध्ये आला आहात सध्या. असेच चालूद्या. खूप खूप मस्त आहे विडंबन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
क
कोलबेर
गुरुवार, 08/07/2008 - 22:06
नवीन
चतुरंगशेठ, विडंबन झकास जमले आहे.
- Log in or register to post comments
आ
आनंदयात्री
Fri, 08/08/2008 - 06:48
नवीन
मस्तच विडंबन !
(स्वगतः रंगाराव नवनविन प्रयोग करतायेत मी पण पळतो आता मायबोलीवर कच्चा माल शोधायला :) )
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 08/08/2008 - 11:24
नवीन
जालावरती सर्वापुढती
विद्वानांची आम्ही ठासू
हे बाकी छानच रे रंगा! :)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/08/2008 - 12:02
नवीन
>> 'कविता कविता' आम्ही खेळू
>> कोणी बाळू, कोणी काळू
=))
- Log in or register to post comments