Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अगागागागाऽऽगाऽऽऽगा!!!!!

प — पिवळा डांबिस, Fri, 08/08/2008 - 02:20

प्रतिक्रिया द्या
9065 वाचन

💬 प्रतिसाद (28)
प
प्रियाली Fri, 08/08/2008 - 02:30 नवीन
झक्कास विडंबन पण या सर्कूपासून चार हात दूरच रहा. कधी कोणाला चावेल याची खात्री नसते. :) मूळ पंक्तींचा शोध घेताना बघा काय सापडलं अरे विंचू चावला, रे विंचू चावला, रे विंचू चावला, हो महाराज, महाराज काय झाले काय एकाएकी ? काम, क्रोध विंचू चावला तम घाम अंगासी आला त्याने माझा प्राण चालिला मनुष्य इंगळी अति दारुण ((हा, हा, म्हणजे अति ’दारू’ नं) दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही. दारूण म्हणजे भयंकर. (भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का ?) अभ्यंकरचाही संबंध नाही, अभ्यंकर नव्हे, भयंकर म्हणजे अति भयंकर. (अति भयंकर म्हणजे ?) खूप भयंकर. (अन्‌ खूप भयंकर म्हणजे ?) मायंदाळ भयंकर. (अन्‌ मायंदाळ भयंकर म्हणजे ?) तुझा दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर. (बापरे !)) डिश्क्लेमर : देवाशप्पथ वरचे शब्द शाहिर साबळ्यांनी एकनाथांचे भारूड प्रचलित केले त्यातील आहेत. ;)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 08/08/2008 - 02:39 नवीन
या सर्कूपासून चार हात दूरच रहा. कधी कोणाला चावेल याची खात्री नसते. :) पण आता आम्हाला चावून झालंय की! त्यामुळे आता थोडीतरी इम्युनिटी येईल की आमच्यामध्ये!!:) देवाशप्पथ वरचे शब्द शाहिर साबळ्यांनी एकनाथांचे भारूड प्रचलित केले त्यातील आहेत. मला माहीती आहे. ते कडवं मी हेतुपुरस्सरच गाळलं आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 08/08/2008 - 04:30 नवीन
((हा, हा, म्हणजे अति ’दारू’ नं) आता तूही सपकसुप्रिये ? काका, मला वाचवा !!!!!!!!! - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
न
नाटक्या Fri, 08/08/2008 - 03:03 नवीन
मुख्य म्हणजे 'जालकवींच्या कविता: आवाहन' या साठी अगदी योग्य..
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 08/08/2008 - 03:17 नवीन
शाहिर डांबिस पिवळे, हाण तिच्या *** :)) डायरेक्ट.. विंचवाच्या नांगीला हात.. :O अता धोतर सांभाळा.. :W एकदम कडक भा(ंडारकर)रुड..._/\_ =D> (अगगगगागागाऽऽगाऽऽगाऽऽऽ)केशवसुमार वेड्यासारखी स्वतःशी बडबड: एक कडव मुद्दामुन गाळलं नाही तर केश्या लेका तुझपण धोतेर गेले होते :SS
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 08/08/2008 - 03:30 नवीन
अगागागागागा ! च्यामारी यलोनॉटी ! ;-) मी एकटाच बसलो मिपाच्या "भांडारात" ! नको तिथंच घडला अवचित माझा घात ! मिपाखालती नांगा काढून, वैरीण ही बसली .... अन् तात्या मला , (आईईईईईई !) अन् तात्या मला , भांडारी इंगळीडसली, अहो डांबिस मला , भांडारी इंगळी डसली, बाई ग ! बाई ग !! !
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 08/08/2008 - 04:27 नवीन
मस्त सुनीतराव, "इंगळी" चे अभिधान आवडले. मिपाखालती नांगा काढून, वैरीण ही बसली .... हे मस्तच !!! - (वैरी) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 08/08/2008 - 04:16 नवीन
डांबिसराव भारुड मस्त जमलंय. या दंशाला उतारा, सिरियसली घ्यायचं टाळा, नेमस्तपणा अंगिकारा, मग सर्कू उतरे झरझरा..... लै भारी !!! :)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 08/08/2008 - 04:19 नवीन
पिडांकाका, इथे अमेरिकेत राहून हे सगळे विचार स्वातंत्र्य वगैरे ठीक आहे, पण तिकडे ठाण्यात हे कसे हो चालणार ? तिकडे "आधी भगिनीफंडात पैसे घाला" मगच समाजाविषयी बोला, असा स्ट्रिक्ट नियम आहे. पण तरीही, सामोरी धरूनी विडंबन, सत्यरूप दाविले जाण, किंचित राहिली फुणफुण, फुंक घाली पिंडाकाका! हे जबरी !!!!!! या दंशाला उतारा, सिरियसली घ्यायचं टाळा, नेमस्तपणा अंगिकारा, मग सर्कू उतरे झरझरा..... आणि हे तर खलासच !!!!!!! पण जरा जपून बरं का, अधिक नेमस्तपणा वापरला, तर आपले नाव "पिवळानंद" व्हायचे ! - सर्कू
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Fri, 08/08/2008 - 04:27 नवीन
मस्त विडंबन! काय हे ?? आम्हाला प्रातःस्मरणीय असलेल्या एकनाथ महाराजांच्या भारुडाचे देखिल विडंबन? संतकवी,त्यांच्या साहित्याची ही सर्किटछाप खिल्ली उडवली जाणे, हे लेखन म्हणजे अख्ख्या भागवत धर्मावर व भागवत साहित्यावरचा आणि संतांसारख्या श्रद्धास्थानांवरचा गलिच्छ हल्ला आहे,असे मला वाटत नाही. ;) ;) -कोलबेरलाडू
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 08/08/2008 - 04:43 नवीन
आमचा डायरप्रणित चमचा कोलबेर, असे गलिच्छ हल्ले सर्कूव्यतिरीक्त इतर कुठूनही आले, तरी चालते. बाबा रे, तूदेखिल ह्या स्थळाचा संस्थापक सदस्य, तुला हे देखील माहिती नाही ? इतिहास - भाग ६ मध्ये वाच सगळे हे आता. पाचव्या भागात राघोबादादा मुख्य पात्र आहे. - नारायण राव सर्किट पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 08/08/2008 - 04:43 नवीन
संतकवी,त्यांच्या साहित्याची ही सर्किटछाप खिल्ली उडवली जाणे, हे लेखन म्हणजे अख्ख्या भागवत धर्मावर व भागवत साहित्यावरचा आणि संतांसारख्या श्रद्धास्थानांवरचा गलिच्छ हल्ला आहे,असे मला वाटत नाही. =)) कोलबेरा, अधुनमधून असाच आपला 'दुसरा' टाकत जारे !!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
ब
बेसनलाडू Fri, 08/08/2008 - 06:13 नवीन
सुमारशेठ, हा संस्थापकांचा आणखी एक झगा बरं का ;) :D (अति)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
क
केशवसुमार Fri, 08/08/2008 - 07:57 नवीन
आई ग... बेला..मेलो..पडलो.. =)) =)) =)) :''( (हहपोदु)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 08/08/2008 - 08:00 नवीन
मला वाटलं होतं की हल्ली आणिबाणीत त्याला "धावती गाढवे" म्हणतात ! - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
छ
छोटा डॉन Fri, 08/08/2008 - 13:36 नवीन
>>मला वाटलं होतं की हल्ली आणिबाणीत त्याला "धावती गाढवे" म्हणतात ! हा हा हा ... म्हणा, काहीही म्हणा पण ते म्हणताना इतिहास डोळ्याआड जाऊ देऊ नका ... नाहीतर "ध" चे अजुन काहीतरी वेगळे व्ह्यायचे आणि रामायण घडायचे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
घ
घाटावरचे भट Fri, 08/08/2008 - 04:39 नवीन
पिडाकाका, लैच भारी भारुड... या दंशाला उतारा, सिरियसली घ्यायचं टाळा, नेमस्तपणा अंगिकारा, मग सर्कू उतरे झरझरा..... हे तर खूपच छान (मला स्वानुभवातून सापडलेले सत्य....ह. घ्या. :) ) --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Fri, 08/08/2008 - 04:43 नवीन
मिसळपाव लोकप्रिय व्हायचे कारणांपैकी ऐक कारण आहे, की येथे ऐकमेकाची चेष्टामस्करी चालते. साहीत्याचे उत्तर हे साहीत्यानेच दिले जाते. अजुन तरी संध्याकाळी मैदानात भेट अशी भाषा ऐकली नाही. हे विडंबन चांगले आहे, सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 08/08/2008 - 05:13 नवीन
चालू द्या! :) तात्यानाथ.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 08/08/2008 - 05:16 नवीन
या दंशाला उतारा, सिरियसली घ्यायचं टाळा, नेमस्तपणा अंगिकारा, मग सर्कू उतरे झरझरा..... म्हजी असं कि येडका टक्कर द्यायला आला कि तेवढ्या पुरतं बाजूला सरायचं कि मंग त्ये जोशात पुढच फाफालतयं प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 08/08/2008 - 07:43 नवीन
या दंशाला उतारा, सिरियसली घ्यायचं टाळा, नेमस्तपणा अंगिकारा, मग सर्कू उतरे झरझरा..... लै भारी! स्वाती
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/08/2008 - 11:00 नवीन
किंचित राहिली फुणफुण, फुंक घाली पिंडाकाका! मस्त जमलंय पिडाकाका! मज्जा आली ... आणि प्रतिक्रिया वाचूनही!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 08/08/2008 - 12:30 नवीन
सामोरी धरूनी विडंबन, सत्यरूप दाविले जाण, किंचित राहिली फुणफुण, फुंक घाली पिंडाकाका
:) सहीच!!! ...हाऽऽरी विठ्ठल! ...तुकाऽऽराम!! ...जय!!! -किर्तनकेसरी धमालबुवा कडमडकर
  • Log in or register to post comments
स
सखाराम बाइंडर Fri, 08/08/2008 - 12:35 नवीन
जबरदस्त ..... खरा डॉन (बाकीचे क्लॉन)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 08/08/2008 - 13:28 नवीन
काय हा धूमधडाका? थेट 'हुच्चविद्या संशोधन मंडळाचे' अध्यक्ष ग्यासुद्दिन गारुडी यांच्या लुंगीला हात? :O कुठे फेडाल ही पापे? अहो त्या विंचवावर उतारा आहे हो पण ह्या असल्या पापांवर नाही! :SS आता लिहून टाका बघू इंगळीचे एक व्यक्तिचित्र! ;) @) सामोरी धरूनी विडंबन, सत्यरूप दाविले जाण, किंचित राहिली फुणफुण, फुंक घाली पिंडाकाका! हे मात्र आपल्याला जाम आवडले! =D> दंश फुंकिला 'डांबिसे' जालावरती झाले हसे! :P (खुद के साथ बातां - ग्यासु, ये कोन रे येल्लो दांबीस? ला रे सामनेको, एक विडंबन डाले सो सब बिच्छू-फिच्छू उतर जाता रे! काय कू झमेला लेता फोकटमें? B) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 08/08/2008 - 13:30 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मनस्वी Fri, 08/08/2008 - 13:30 नवीन
शाहिर डांबिस पिवळे..... मस्तच! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Fri, 08/08/2008 - 13:32 नवीन
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा